Browsing Tag

Matka

मंगलम पार्क येथे सुरू असलेल्या मटका अड्डयावर पोलिसांची धाड

जितेंद्र कोठारी, वणी: येथील एका फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर वणी पोलिसांनी धाड टाकून 9 जणांना ताब्यात घेतले. आज बुधवारी दुपारी 3 वाजता दरम्यान डिवायएसपी व डीबी पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई पार पाडली. ठाणेदार वैभव जाधव…

मांडवी येथे ऑनलाईन मटका सुरू, रोज लाखोंची उलाढाल

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तसेच तालुक्याच्या शेवटच्या टोक व राज्याच्या बॉर्डरवर असलेल्या मांडवी गावात सध्या ऑनलाइन मटका चांगलाच फोफावला आहे. यातून रोजची लाखोंची उलाढाल होत आहे. कोरोनामुळे संचारबंदी…

शिबला येथे मटका अड्यावर धाड

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शिबला येथील चौकात सुरू असलेल्या मटका अड्यावर एलसीबीने धाड टाकून एका व्यक्तीस अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळ येथील एलसीबी पथकाला शिबला येथे छुप्यारितीने मटका सुरू असल्याची गुप्त माहिती…

राजूर येथे अवैध मटका व्यवसाय जोमात

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील राजूर या ठिकाणी अवैध समजला जाणारा मटका व्यवसाय जोमात सुरू आहे. पोलीस प्रशासन याबाबत मूग गिळून बसले आहे. एकीकडे पोलीस प्रशासन मटका व्यवसाय शंभर टक्के बंद झाल्याचा दावा करीत आहेत. मात्र दुसरीकडे  राजरोजपणे…

मटकाअड्यावर पोलिसांचे धाडसत्र सुरूच; तिघांना अटक

वणी/विवेक तोटेवार; वणी पोलिसांच्या मटका जुगारावरील धाडसत्र थांबण्याचे चिन्ह दिसत नाही आहे. शनिवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास वणी पोलिसांनी मटका जुगारावर दोन ठिकाणी धाड टाकली. यात तीन इसमांना अटक केली आहे. वणी तालुक्यात राजरोसपणे व…

मटका अड्यावर धाडसत्र, मटकाचालकाचे धाबे दणाणले

वणी/ विवेक तोटेवार: मंगळवार पासून वणीतील छुप्या मार्गाने सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी टाच आणली. त्या अनुषंगाने बुधवारी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान वणीतील ज्या ठिकाणी छुप्या मार्गाने मटका जुगार चालत होता. अशा…

अखेर वणीच्या ठाणेदाराने अवैध धंद्यावर आणली टाच

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यावर अखेर वणीचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी सोमवारपासून टाच आणली आहे. यामुळे अवैध धंदे चालणा-या परिसरात सध्या तरी शुकशुकाट दिसून येत आहे. वणी परिसरात उघडपणे मटका, अवैध…

अन् मटकेवाल्यांनी दिली सारस्वतांना मानवंदना !

निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये शुक्रवारी अखिल भारतीय विदर्भ साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं. शुक्रवारी वणी शहरात मुख्यमंत्री येणार म्हणून चोख बंदोबस्त होता. जिल्हातील…

दिग्रस पुल बनले तस्करीचे प्रमुख केंद्र

रफिक कनोजे, मुकुटबन: पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत शिबला, माथार्जुन, झरी व पाटण मध्ये मटका, अवैध प्रवासी वाहतुक, देशी दारुची विक्री जोरात सुरु आहे. तेलंगाणाला जोडनारा दिग्रस-अनंतपुर पुल तस्करांचे प्रमुख केन्द्र बनले आहे. ह्या पुलावरून दारु,…

वणी उपविभागात मटका अड्यावर धाडी

वणी(रवि ढुमणे): वणी उपविभाग व लगतच्या पांढरकवडा भागातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर एलसीबीच्या पथकाने धाडी टाकून हजारो रुपयाच्या मुद्देमालासह काही लोकांना ताब्यात घेऊन मटका चालविणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.…