Browsing Tag

Minor Girl Kidnapped

अल्पवयीन विद्यार्थिनी आठ दिवसांपासून बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी : येथील एका नामांकित महाविद्यालयात 11 व्या वर्गात शिक्षण घेत असलेली अल्पवयीन विद्यार्थिनी गेल्या आठ दिवसांपासून घरुन बेपत्ता आहे. बेपत्ता मुलीच्या वडिलांनी 6 मे रोजी वणी पोलीस ठाण्यात मुलीला फूस लावून पळवून नेल्याची…

अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा आरोपी गजाआड

जितेंद्र कोठारी, वणी : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला पळवून नेऊन लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला वणी पोलिसांनी गडचिरोली जिल्ह्यातून गजाआड केला आहे. मंगेश रमेश भुत्तमवार (23) रा. सेवानगर, वणी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव…

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या मजनूला नवी मुंबई येथून अटक

जितेंद्र कोठारी, वणी: अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला पळवून नेऊन लैंगिक शोषण करणाऱ्या मजनूला वणी पोलिसांनी नवी मुंबई येथून अटक केली. ऋतिक हनुमान पेंदोर (22) रा. कळमना (खुर्द) ता. वणी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून…

कोरोनामुळे होस्टेल झाले बंद, अल्पवयीन मुलगी झाली बेपत्ता

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील एका वसतीगृहात शिक्षण घेणा-या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवण्यात आल्याची तक्रार देण्यात आली. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन…
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!