Browsing Tag

Minor girl

आणखी अल्पवयीन शालेय विद्यार्थिनी बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील एका गावात राहून वणी येथील एका नामांकित महाविद्यालयात 11वी मध्ये शिक्षण घेणारी अल्पवयीन विद्यार्थिनी 3 डिसेंबर रोजी कॉलेजला गेली. मात्र संध्याकाळी घरी परत आलीच नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी नातेवाईक व…

अल्पवयीन विद्यार्थिनी शाळेतून घरी परतलीच नाही

जितेंद्र कोठारी, वणी : शहरातील एका शाळेत इयत्ता 10वी मध्ये शिक्षण घेत असलेली अल्पवयीन विद्यार्थिनी गावातून शाळेत येण्यासाठी बस मध्ये निघाली. मात्र ती शाळेतही पोहचलीच नाही, आणि सायंकाळी घरीसुद्धा परतली नाही. नातेवाईक आणि तिच्या मित्र…

संतापजनक – अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार

जितेंद्र कोठारी, वणी : एकटेपणाचा व गतिमंदत्वाचा फायदा घेत 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे. सुरेश पोचीराम गडेवार (47) असा…

संतापजनक: 6 वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून नराधमाचा अत्याचार

जितेंद्र कोठारी, वणी: मारेगाव तालुक्यात एका 30 वर्षीय नराधमाने एका सहा वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आजीसोबत शौचास गेलेली चिमुकली रात्री बेपत्ता झाली होती. तेव्हापासून संपूर्ण गाव…

मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली… अन् घरी परतलीच नाही

विवेक तोटेवार, वणी: ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकणारी एक कुमारीका ही मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते अशी सांगून गेली मात्र घरीच परतली नाही. त्यामुळे घाबरलेल्या पालकांनी पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दिली आहे. कुमारिका ही शहरातील एका ज्युनिअर…

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला नेले पळवून

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील नवीन वागदरा येथे राहणारी एक अल्पवयीन मुलगी 3 जुलै रोजी बेपत्ता झाली होती. या प्रकरणी तिच्या पालकांनी फुस लावून पळवून नेल्याची शंका व्यक्त केली होती. अखेर सदर मुलीचा शोध लागला असून दामले नगर येथील एका घरातून…

बाजार करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला प्रियकराने पळवून नेले

सुशील ओझा, झरी: बाजार करण्यासाठी मुकुटबन येथे आलेल्या एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने पळवून नेले.  सोमवारी दिनांक 19 जुलै रोजी ही घटना घडली. या प्रकरणी मुलीच्या काकाने तक्रार दाखल केली होती. त्यावरून आरोपीला अल्पवयीन…

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील सराटी येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आज पहाटे पासून बेपत्ता झाली. मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवुन नेल्याचा संशय मुलीच्या पालकांनी व्यक्त केला आहे. याबाबत मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

कॉलेजला जातो म्हणून घरून निघाली, आणि घरीच नाही परतली

विवेक तोटेवार, वणी: शहरातील आपल्या काकाकडे राहणारी अल्वपयीन मुलगी घरून निघून गेली, या प्रकरणी अज्ञान आरोपीविरोधात फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   अल्पवयीन मुलगी आपल्या काकाच्या घरी…

3 बेपत्ता अल्पवयीन मुलींचे प्रकरण: अखेर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: शास्त्रीनगर येथून बेपत्ता झालेल्या 3 अल्पवयीन मुली प्रकरणी वणी पोलिसांनी एका आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. एका मुलीच्या पालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी शास्त्रीनगर येथील एका आरोपी विरोधात फूस लावून पळवून नेल्याच्या…