Browsing Tag

navratri

वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांसह जैताई नवरात्रोत्सवची सुरुवात

जितेंद्र कोठारी, वणी : येथील जागृत देवस्थान म्हणून प्रख्यात जैताई माता मंदिरात दरवर्षी प्रमाणे यावर्षी नवरात्री उत्सव विविध वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमासह संपन्न होणार आहे. भाविकांसाठी 15 ते 23 ऑक्टो. पर्यंत दररोज रात्री 8 ते 10 वाजे…

माहूरगड येथील रेणुकामातेची अखंड ज्योत येणार वणीत

जितेंद्र कोठारी, वणी : जीर्णोद्धारनंतर दुर्गा माता मंदिरात नवरात्री उत्सवासाठी खास माहूरगड येथून रेणुका मातेची अखंड ज्योत आणण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील माहूरगड येथील श्री रेणुकामाता देवस्थान हे महाराष्ट्रात असणा-या साडे 3 शक्ती…

दुर्गोत्सवाच्या मूर्ती स्थापनेच्या परवानगीची ऑनलाईन प्रोसेस करा मोफत

वणी बहुगुणी डेस्क: गणेशोत्सवानंतर आता नवरात्रीची लगबग सुरू झाली आहे. सार्वजनिक मूर्तीची स्थापना करण्यासाठी ऑनलाईन परवानगी अनिवार्य करण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धत काहीशी किचकट असल्याने सार्वजनिक मंडळासाठी ही एक डोकेदुखी आहे. मात्र तारेंद्र…

नवरात्रीनिमित्त ‘एक साडी तिच्यासाठी’ उपक्रमाला सुरूवात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नवरात्रीनिमित्त गरजू व गरीब महिलांना देण्यासाठी 'एक साडी तिच्यासाठी' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्माईल फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अनेक महिलांकडे साड्यांचा मोठा स्टॉक असतो. मात्र तो…

’भार’ ती सांभाळते सकलांचा

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः भारती सरपटवार नाव जवळपास सगळ्यांनाच माहीत आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून हे नाव कुठे ना कुठे येते. थोडीथोडकी नव्हे तर जवळपास 30-40 वर्षांपासून विविध सामाजिक, सांस्कृतिक जबाबदाऱ्यांचा ‘भार’ ती माउली सांभाळत…

पाकिस्तानात रमली नाही म्हणून देवी आली वऱ्हाडात

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः वाशीम जिल्ह्याच्या सीमेवर हिंगलासपूर हे केवळ५०० लोकवस्तीचं गाव. हे अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात येतं. या गावात श्री ज्वालामुखी हिंगलाजदेवीचं प्राचीन मंदिर आहे. या मंदिराच्या आणि…

आश्रमशशाळा ते युनिवर्सिटी लेव्हल प्लेअर सुप्रियाचा प्रवास

घनश्याम आवारी, वणी: झरी तालुक्यातील मार्की हे छोटंसं खेडं. तिथल्या आश्रमशाळेतून सुप्रियाचा शैक्षणिक प्रवास सुरू झाला. विविध क्रीडाप्रकारात एक्स्पर्ट होत सुप्रिया युनिव्हर्सिटी लेव्हलची प्लेअर झाली. आज ती एका मोठ्या विद्यार्थी संघटनेसाठी…

नवरात्रीला दहा गावांनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

विवेक तोटेवार, वणी: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीत दुर्गा देवी बसविण्याची परवानगी देण्यात येणार की नाही याबाबत शंका उपस्थित होत होती. परंतु यावर्षी वणी शहरात 66 दुर्गा मंडळे स्थापन करण्यात आलीत. तर ग्रामीण…

गरबा-दांडिया नसला तरीही, यंदा…….

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः नवरात्रात ‘ढोली तारो’ सारख्या अनेक गीतांवर थिरकणारे पाय थांबलेत. यंदा गरबा किंवा दांडिया डान्स नाही. नवरात्रीच्या रात्री आता सुनसान असतील. तरीदेखील काहींचा उत्साह कमी झालेला नाही. पाय थिरकले नाहीत, तरी मनातील तरंग…