Browsing Tag

nidhan varta

दुःखद : अभय उर्फ बाळू सोमलकर यांचे निधन

जितेंद्र कोठारी, वणी : पंचायत समितीचे माजी सभापती व अभय उर्फ बाळू सोमलकर (48) यांचे शुक्रवार 24 जूनचे रात्री निधन झाले. आजारी असल्याने नागपूर येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना काल मध्यरात्री त्यांचे निधन झाले. वणी पंचायत…

निर्मल उज्ज्वल क्रेडीट सोसायटीचे शाखा प्रबंधक संजय मुंधडा यांचे निधन

जितेंद्र कोठारी, वणी: येथील निर्मल उज्ज्वल क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीचे शाखा प्रबंधक संजय हरीनारायण मुंधडा (46) यांचे हृदयघातमुळे गुरुवार 10 मार्च रोजी वर्धा येथे निधन झाले. त्याच्या पार्थिवावर आज वर्धा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.…

जैताई मंदिराचे पुजारी साधुबुवा संताणे यांचे निधन

जितेंद्र कोठारी,वणी: येथील जैताई माता देवस्थानचे पुजारी साधूबुवा संताणे (88) यांचे बुधवार 26 जाने. रोजी रात्री 8 वाजता निधन झाले. मागील दोन महिन्यां पासून ते आजारी होते. वर्धा येथे त्यांच्यावर औषधोपचार सुरु होते. जैताई…

मारेगाव येथील आयेशा आकाश भेले यांचे निधन

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव येथील एका महिलेचे डेंग्यू सदृष्य आजाराने निधन झाले. आयेशा आकाश भेले (31) असे महिलेचे नाव आहे. त्या मारेगाव येथील प्रतिष्ठीत नागरिक आकाश भेले व माजी नगरसेवक सुरेखा भेले यांच्या त्या स्नुषा होत्या. मारेगाव…

मुकुटबन येथील सुनील दत्तात्रय लाकडे यांचे निधन

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील माजी सरपंच शंकर दत्तात्रय लाकडे यांची लहान बंधू सुनील दत्तात्रय लाकडे वय 40 यांचे बुधवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या तीन चार दिवसांपासून त्यांच्यावर यवतमाळ येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होता.…

गांधी चौक येथील व्यापारी संजय बाबूलाल मुथा यांचे निधन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गांधी चौक येथील प्रसिद्ध व्यापारी संजय बाबुलाल मुथा (51) यांचे शनिवार दिनांक 13 मार्च ला निधन झाले. दुकानात असतानाच त्यांना दुपारी 1:00 वाजताच्या सुमारास हृदयविकाराचा जोरदार धक्का आला. त्यातच त्यांचे निधन झाले.…

डॉ. कुमार आंबटकर यांचे नागपूर येथे निधन

जब्बार चीनी, वणी: शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर तसेच सर्वोदय चौक येथील रहिवाशी असलेले डॉ. कुमार आंबटकर यांचे सोमवारी सकाळी 11 वाजता नागपूर येथे हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले. त्यांच्यावर सोमवारीच नागपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.…

मुंगोली येथील अंजनाबाई ठाकरे यांचे निधन

वणी: मुंगोली येथील रहिवाशी अंजनाबाई कवडुजी ठाकरे यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या बाबारावजी ठाकरे, माजी सभापती कृ.ऊ.बा. समिती,  माजी पंचायत समिती सभापती यांच्या मातोश्री असून मुंगोलीचे सरपंच रूपेश ठाकरे यांच्या आजी आहे. सोमवारी…

शिंदोला येथील लक्ष्मण झाडे यांचे निधन

विलास ताजने, मेंढोली:  वणी तालुक्यातील शिंदोला येथील शेतकरी लक्ष्मण रामाजी झाडे यांचे दि.(१७) शनिवार दुपारी सावंगी मेघे येथे उपचारादरम्यान निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. शनिवारी सकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. उपचारासाठी चंद्रपूर…

पुनवट येथील टेंभुर्डे गुरुजींचे निधन

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील पुनवट येथील सेवानिवृत्त शिक्षक नामदेवराव टेंभुर्डे यांचे दि.११ गुरुवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.  त्यांच्यावर पुनवट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.…