Browsing Tag

RCCPL

चुनखडी उत्खणनाविरोधात गावकरी आक्रमक, आज जनसुनावणी

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील काही गावातील जमिनीचे उत्खणन करून त्यातून चुनखडी बाहेर काढून ती मुकुटबन येथील कंपनीला देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र यामुळे तालुक्यातील मोठया प्रमाणावर शेती उजाड होणार व उत्खणनामुळे होणा-या…

सिमेंट कंपनी कडून बाधित शेतकऱ्याला मिळाली नुकसान भरपाई

जितेंद्र कोठारी, वणी : मुकुटबन येथील आरसीसीपीएल सिमेंट कंपनीच्या खाण प्रकल्पात अनियंत्रित स्फोटामुळे प्रकल्प लगत शेतात बोअरवेल निकामी झाला होता. नुकसान भरपाईस नकार देणाऱ्या सिमेंट कंपनीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तब्बल साडे तीन…

मुकुटबन येथील RCCPL च्या खाणीला 5 स्टार रेटींग प्रदान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: RCCPL प्रा.लि.ची मुकुटबन लाइमस्टोन आणि डोलोमाईट माइन्स (M.P.Birla Group) ला खाण मंत्रालयाच्या इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, नागपूर कडून 5 स्टार रेटिंग प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय खनिज विकास निगमच्या भारतीय खान ब्यूरो…

आरसीसीपीएलच्या अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

जितेंद्र कोठारी, वणी: मुकुटबन येथील प्रकल्पग्रस्त तरुण शेतकऱ्यांनी गुरुवार 13 जाने. रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या करणारा गिरीश परसावार या युवकाच्या खिशातून एक सुसाईड नोट मिळाली होती. सुसाईड नोटमध्ये आत्महत्येसाठी आरसीसीपीएल…

सिमेन्ट कंपनीत कोरोना गाईडलाईनला केराची टोपली

जितेंद्र कोठारी, वणी: मुकुटबन येथील निर्माणाधिन आरसीसीपीएल सिमेंट कंपनीत परराज्यातील हजारो कामगार कामावर आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशीत केलेल्या कोरोना गाईडलाईनचे पालन सिमेंट कंपनीतर्फे केले जात नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ता…

मुकुटबन येथील कंपनीच्या कार्यालयात कर्मचा-याचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: मुकुटबन येथील एक सिमेंट कंपनीत काम करणारा एक कर्मचारी चक्कर येऊन खाली पडला. त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना घडली. दरम्यान संतप्त झालेल्या मृतकाच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी करत…

उपोषण मंडपात आमदार व काँग्रेस तालुका अध्यक्षांमध्ये शाब्दिक खडाजंगी

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथे खासगी सिमेंट व कोळसा कंपनीच्या विरोधात तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार व प्रकल्पग्रस्तांच्या मुलांचे 2 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू होते. गुरुवारी या उपोषणाची यशस्वी सांगता झाली. दरम्यान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष…

बेरोजगारीच्या प्रश्नावर मुकुटबन परिसरातील तरुण एकवटले

सुशील ओझा, झरी: परिसरातील कंपनीमध्ये रोजगार दिला जात नसल्याने स्थानिक बेरोजगार तरुणांनी एकत्र येत परिसराती कंपनी व प्रशासनाला निवेदन दिले. विशेष म्हणजे परिसरातील विविध खेडेगावातील हे बेरोजगार तरुण व्हाट्सउप आणि फेसबुकच्या माध्यमातून एकत्र…

मुकुटबन येथे गरोदर महिलांना कोविड लशीबाबत मार्गदर्शन

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील ग्रामीण भागात गरोदर महिलांनी कोविड लस घ्यावी की नाही याबाबत विविध संभ्रम निर्माण झाले आहे. सदर बाब लक्षात घेऊन आरसीसीपीएल कंपनीद्वारा गरोदर महिलांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी कंपनीच्या महिला…

पथनाट्याद्वारा गावागावात कोविड लसीकरणाबाबत जनजागृती

सुशील ओझा, झरी: शासनाने कोविड 19 ची लस घेऊन सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार सध्या तालुक्यात विविध जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहे. मुकुटबन येथील आरसीसीपीएल कंपनी व मुकुटबन, अडेगाव, पिंप्रडवाडी, येडशी, पिंप्रड यांच्या संयुक्त…