Browsing Tag

RCCPL

पगार थकवल्याने आरसीसीपीएल कंपनीच्या कामगारांचे धरणे आंदोलन

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील आरसीसीपीएल या सिमेंट कंपनीतील ठेकेदाराने कामगारांचा पगार थकीत ठेवल्याने कामगार संतप्त झाले. याविरोधात रविवारी कर्मचा-यांनी कंपनीच्या गेटवर धरणे आंदोलन केले. आरसीसीपीएल कंपनीतील हाजीबाबा इन्फ्रा व बिलमेट या दोन…

मुकुटबन येथील 2400 कोटीचा सिमेंट प्रकल्प बंद करू नये

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील बहुप्रतिक्षित सिमेंट प्रकल्पाच्या भवितव्यावर अंधाराचे सावट पसरले आहे. निर्माणाधिन सिमेंट प्रकल्प क्षेत्र टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य-ताडोबा-अंधारी आणि कावळ व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र कॉरीडोरमध्ये येत…

मुकुटबन येथील सिमेंट कारखान्याचे भवितव्य अंधारात ?

जितेंद्र कोठारी, वणी: झरीजामणी तालुक्यातील मुकुटबन येथे बहुप्रतीक्षीत सिमेंट प्रकल्प सध्या चर्चेत आले आहे. या सिमेंट प्रकल्पामुळे वाघांच्या भ्रमंतीवर परिणाम होत असल्याचा दावा करत या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे या…

आरसीसीपीएल कंपनी तर्फे अडेगाव ग्रामपंचायतीला सोलर लाईट

सुशील ओझा, झरी: अडेगाव विकासाच्या भूमिकेतून नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांनी आरसीसीपीएल सिमेंट कंपनीला निवेदना द्वारे सौरऊर्जा पथदिव्याची मागणी केली होती. कंपनीने सीएसआर फंडातून ग्रामपंचायतीमध्ये सौरऊर्जा पथदिवा दिला. आज दिनांक 17 मार्च रोजी…

आरसीसीपीएल तर्फे होतकरू महिलांचा सत्कार

सुशील ओझा, झरी: एम पी बिर्ला ग्रुप आरसीसीपीएल व स्वयंसिद्धा महिला लघुउद्योग समूह मुकुटबन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन साजरा करण्यात आला. रेक्झिन बॅग सेंटर येथे हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्सची प्रदर्शनी…

सिमेंट कंपनीच्या स्फोटांमुळे शेतक-याचे नुकसान

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील आरसीसीपीएल सिमेंट कंपनीद्वारा केल्या जाणा-या स्फोटांमुळे एका शेतकऱ्याच्या शेतातील बोअरवेल खचली आहे. परिणामी शेतकऱ्याचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. शिवाय त्यामुळे पिकांना पाणी देणंही बंद झालं आहे.…

कंपनीत जात असाल तर घरी येऊ नका

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील आरसीसीपीएल सिमेंट कंपनीत उत्तरप्रदेश येथील तीन कामगार कोरोना पोजिटिव्ह निघाल्याने मुकुटबन सह परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. २५ जुलै रोजी उत्तरप्रदेश येथून २७ कामगार खाजगी ट्रॅव्हल्स ने मुकुटबन…

झारखंडच्या मजुरांचा 5 दिवसापासून स्वर्णलीला शाळेत मुक्काम

जितेंद्र कोठारी, वणी: मुकुटबन येथील आरसीसीपीएल कंपनीत काम करणारे झारखंड राज्यातील तब्बल 603 मजूर कामगार स्वगृही परतण्याचा प्रतीक्षेत आहे. गेल्या पाच दिवसापासून वणी येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल शाळेत त्यांचा मुक्काम आहे. झारखंड जाण्यासाठी…

आरसीसीपीएल कंपनीचे वरातीमागून घोडे

सुशील ओझा, झरी: गेल्या तीन दिवसांपासून मुकुटबन येथील आरसीसीपीएल या सिमेन्ट कंपनीतील हजारो मजूर पायीच घराकडे निघाले. यात झारखंड आणि बिहार येथील मजुरांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. कंपनीने वा-यावर सोडल्याचा आरोप करत मजुरांनी मुकुटबन सोडले.…

मुकूटबन ते वणी ३२ किमी मजुरांच्या झारखंडला जाण्यासाठी रांगा

सुशील ओझा, झरी: कंपनी कोणत्याही प्रकारची मदत करीत नसून मजुरांच्या प्रश्नावर कंपनीने हात वर केल्याचा आरोप करत मुकुटबन येथील सिमेंट कंपनीतील दोन ते अडीच हजार कामगारांपैकी अर्धा अधिक मजुरांनी पायीच घराची वाट धरली असून सध्या उन्ह पावसात या…