Browsing Tag

Satta

वणीत आयपीएलवर बेटिंग, दोन बुकींना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: येथील मंगलम पार्कमधील आर. के. अपार्टमेंट येथे आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर सुरू असलेल्या बेटिंग अड्ड्यावर वणी पोलिसांनी धाड टाकली. बुधवार 29 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वाजता ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी…

आयपीएल सुरू, वणीत सट्टेबाजी सुरू

जितेंद्र कोठारी, वणी: आयपीएलच्या 14 व्या सीजनची आजपासून सुरूवात झाली आहे. IPL चा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI VS RCB) यांच्यात चेन्नईमध्ये सायंकाळी 7.30 वाजता सुरू झाला. दरम्यान सामना सुरू होण्याआधीपासूनच वणीत…

क्रिकेट सट्टा धाड: फिंगरप्रिंट लॉक असलेल्या तळघरात चालायचा सट्टा

जब्बार चीनी, वणी: रविवारी यवतमाळ येथील चमुने वणीतील वरोरा रोड वरील गंगशेट्टीवार मंगल कार्यालय परिसरात असणाऱ्या एका बिल्डरच्या फ्लॅटवर धाड टाकली. या धाडीत शहरातील एका बिल्डरसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. दुपारी 4 ते…

आयपीएल क्रिकेट सट्टा अड्ड्यावर पोलिसांची धाड

जितेंद्र कोठारी, वणी: आयपीएल क्रिकेट बॅटिंगवर जुगार खेळत असताना वणी पोलीस डीबी पथकाने रविवारी रात्री धाड टाकली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई चालली. तेथून 3 जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून तब्बल 9 लाख 70 हजार 700 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात…

वणीत ‘खाया लगाया’ची धूम, तरुणाई सट्टेबाजीच्या दलदलीत…

विवेक तोटेवार, वणी: आयपीएल येताच शहरात सट्टेबाजीला ऊत आला आहे. जवळपास एका दिवशी एका कोटीपेक्षा अधिक रुपयांची यात उलाढाल होते. यावरून याची व्याप्ती तर लक्षात येते शिवाय यात किती लोक गुंतले आहे याचाही यातून प्रत्यय येतो. अनेक प्रतिष्ठीत लोक…

आयपीएल सुरू, वणीत सट्टा सुरू…

विवेक तोटेवार, वणी: 18 सप्टेंबर पासून आयपीएल स्पर्धा सुरू झाली. स्पर्धा सुरू होताच बुकी आणि त्यावर सट्टा खेळणारेही वणीत सक्रीय झाले आहेत. शहरातील विविध भागात हे बुकी सक्रिय आहेत. प्रशासन सध्या कोरोनावर मात करण्यात बिजी असल्याने यात बुकींचे…

आयपीएल सट्ट्यावर धाड; सहा बुकींना अटक

विवेक तोटेवार, वणी: गुरुवारी रात्री चिखलगाव येथे चालणाऱ्या आयपीएल सट्टयावर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी सहा जणांना पोलिसांनी अटक केली. या धाडीत सहा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. चिखलगाव येथील चोपडा यांच्या घरी हा सट्टा सुरू होता.…

आयपीएलमध्ये सट्टा चालवणा-या बुकीला अटक

विवेक तोटेवार, वणी: आयपीएलच्या क्रिकेट मॅचमध्ये सट्टा लावणा-या बुकीच्या वणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. रविवारी ही कार्यवाही करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी एका बुकीला अटक केली आहे. 22 एप्रिल रविवारला सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध…