Browsing Tag

Sawangi

स्वराज्य आणि सुराज्य हेच छत्रपतींचे ध्येय – डॉ. दिलीप अलोणे

बहुगुणी डेस्क, वणी: स्वराज्य आणि सुराज्य हेच छत्रपती शिवरायांचे ध्येय होते. आयुष्याच्या अवघ्या 50 वर्षांच्या कारकीर्दीत रयतेच्या मनामनात धर्माभिमान आणि देशाभिमान जागृत करून मुगलांचे साम्राज्य धुळीस मिळविणारे शिवराय जगाच्या इतिहासात…

देवकार्य करताना नदीच्या प्रवाहात 2 जण बुडाले, 1 तरुण बेपत्ता

भास्कर राऊत, मारेगाव: देवकार्यासाठी वर्धा नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या 2 जण नदीच्या प्रवाहात वाहून गेले. यातील एकाला बाहेर काढण्यात यश आले मात्र दुसरी व्यक्ती नदीच्या प्रवाहात वाहून गेली. मारेगाव तालुक्याच्या वेशीवर असलेल्या सांवगी येथे आज…

वणी उपविभागात पुराचा हाहाकार, जनजीवन विस्कळीत

जितेंद्र कोठारी, वणी: संपूर्ण वणी उपविभागात पुराने हाहाकार उडाला आहे. वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील नदीकाठच्या गावांना पाण्याने वेढा घातला आहे. वणीच्या उत्तरेकडील शेलू (खुर्द), भुरकी, कोना, झोला, पूर्वेकडील उकणी, जुनाड, पिंपळगाव तर…

अबब ! चोरट्यांनी मारला चक्क ट्रान्सफॉर्मरच्या तारवर डल्ला

तालुका प्रतिनिधी, वणी: वणी तालुक्यातील सावंगी (लहान) येथील गावालगत असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधील तार आणि इतर साहित्याची चोरी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. परिणामी सदर ट्रान्सफॉर्मर वरून शेतीचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीज वितरण…

सावंगीच्या सभामंडपाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे 

विवेक पिदूरकर, शिरपूर: सावंगी (नायगाव) येथे सभामंडप आणि तलाठी निवासाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, सदर बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे सदर बांधकामाची चौकशी करण्याची मागणी सरपंच शालू ठाकरे यांनी सार्वजनिक…

सावंगी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी तालुक्यातील सावंगी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शालूताई सुरेश ठाकरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच ज्ञानेश्वर आत्राम, ग्रामपंचायत…

सावंगी येथे ग्रामस्वच्छतेने दिवाळी साजरी

विलास ताजने, मेंढोली : वणी तालुक्यातील सावंगी (लहान) येथे स्वच्छतेबाबत जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामस्वच्छता करून दिवाळी साजरी केली. यासाठी गावातील तरुणांनी पुढाकार घेतला. गावाच्या विकासात सर्वात मोठा अडथळा…