Browsing Tag

SDO

जल जीवन मिशनच्या कामात भ्रष्टाचार, गावकऱ्यांनी केली चौकशीची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील सावंगी (नवीन) येथे जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामात भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. याबाबत गावातील नागरिकांनी 12 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदन देऊन सावंगी (नवीन)…

वणीत निघाला विद्यार्थी व पालकांचा भव्य मोर्चा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील सुंदरनगर येथील वेकोलिची डीएव्ही या शाळेचे घुग्गुस येथे स्थलांतरण करण्यात येणार आहे. त्यामुळे वणी परिसरातील 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. याविरोधात तालुक्यातील पालक संतप्त झाले…

वनोजा येथील रेतीसाठा वैध, महसूल विभागाची माहिती

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील वनोजा (देवी) शिवारात हिवरा गोरज मार्गावर आनंदराव जीवतोडे यांच्या शेतात खुल्या जागेवर साठवलेली अंदाजे 3 हजार ब्रास रेती वैध असल्याचा खुलासा महसूल विभागाने केला आहे. विशेष पोलीस पथकाने मंगळवार 8 जून रोजी…

वणी तहसील कार्यालयात कामबंद आंदोलन

जब्बार चीनी, वणी: उमरखेड येथे रेती माफियाने नायब तहसिलदार व तलाठ्यावर केलेल्या प्राणघातक हल्ल्याविरोधात वणीत आज बुधवारी दिनांक 27 जानेवारी रोजी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले. तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात महाराष्ट्र राज्य…

कोरोनाकाळात चोख कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोनाच्या संकटात जीवावर उदार होऊन लोकांचे संरक्षण करणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे गुरुवार दि. 22 ऑक्टोबर रोजी जैताई देवस्थान समितीतर्फे सत्कार करण्यात आलेत. नवरात्रौत्सवादरम्यान जैताई मंदिर समितीकडून विविध उपक्रम…

तेली फैल येथील महिलांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस

जब्बार चीनी, वणी: वणीतील तेलीफैल येथील लोढा हॉस्पिटल येथे होणा-या डेडिकेटेड हॉस्पिटलच्या विरोधात स्थानिक रहिवाशांचा आज साखळी उपोषणाचा दुसरा दिवस आहे. 12 महिला 23 सप्टेंबर पासून उपोषणाला बसल्या आहेत. वस्तीमध्ये असल्याने परिसरातील नागरिकांना…

घाबरू नका, सावधगिरी बाळगा: शरद जावळे

विवेक तोटेवार, वणी: कोरोना विषाणू बाबत जनतेने घाबरून जाऊ नये तर सावधगिरी बाळगावे असे आव्हाहन उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी वणीकरांणा केले. गुरुवारी 19 मार्च दुपारी 12 वाजता महसूल भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरोना…

‘कोरोना’बाबत शासनाच्या आदेशाचे उल्लंघन

विवेक तोटेवार,वणी: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून वणी नगर परिषदेने रंगनाथ स्वामी यात्रा बंड करण्याचा निर्णय घेतला. परंतु याच जत्रा मैदानात बैलबाजार मात्र अद्यापही आहे. हे शासनाच्या आदेशाचे उल्लंघन असून त्याबाबत उपविभागीय…

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वाहनाचा अपघात

विवेक तोटेवार, वणी: गुरूवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास वणीचे उपविभागीय अधिकारी हे वणीवरून यवतमाळ येथे जात असता वाटेतच लालपुलिया येथे त्यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात चालक व उपविभागीय अधिकारी यांना कुठलीही इजा झाली नसल्याचे वृत्त

पावती न देताच दुकानदारांकडून घेण्यात आले पैसे

विवेक तोटेवार, वणी: एका खासगी संस्थेेेच्या दांडियाच्या कार्यक्रमाला शासकीय मैदानात परवानगी दिल्याने प्रकरण आधीच तापलेले असताना आता मैदानात लावण्यात आलेल्या दुकानाबाबत दुकानचालकांकडून कोणतीही पावती न देता पैसे घेतल्याने एका नवीन वादाला तोंड…