Browsing Tag

Shelu

धक्कादायक: पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास शेलू गावाजवळ पुराच्या पाण्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. प्रमोद बाबाराव काकडे (27) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव असून तो शेलू येथील रहिवाशी होता. तो सोमवारी बहिणीला सोडण्यासाठी…

पूर अपडेट्स: कवडशी येथील 8 जणांना पथकाद्वारे रेस्क्यू

जितेंद्र कोठारी, वणी: अतीवृष्टी व पुरामुळे तालुक्यात तिस-यांना नदी काठावरील गावांना फटका बसला आहे. शेलू, भुरकी (रांगणा), कवडशी, सावंगी (नवीन) या गावाचा संपर्क अद्याप तुटलेला आहे. सतर्कता म्हणून यवतमाळ येथील 10 जणांचे शोध व बचाव पथक मंगळवारी…

पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरूच

पुरुषोत्तम नवघरे, वणी: पूरगस्तांना मदतीचा ओघ अद्यापही सुरूच आहे. मेंढोली येथील ग्रामस्थांनी पूरग्रस्तांना 150 अन्न धान्याच्या कीटचे तर नगरपालिकेतील शिक्षकांनी 42 कुटुंबांना ब्लँकेट, चादर इत्यादींच्या किटचे वाटप केले. मेंढोली येथील…

वणी उपविभागात पुराचा हाहाकार, जनजीवन विस्कळीत

जितेंद्र कोठारी, वणी: संपूर्ण वणी उपविभागात पुराने हाहाकार उडाला आहे. वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील नदीकाठच्या गावांना पाण्याने वेढा घातला आहे. वणीच्या उत्तरेकडील शेलू (खुर्द), भुरकी, कोना, झोला, पूर्वेकडील उकणी, जुनाड, पिंपळगाव तर…

शेलू येथे क्षुल्लक कारणावरुण युवकाला मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील शेलू (खुर्द) येथे क्षुल्लक कारणावरून एक व्यक्तीला बैलबंडीच्या उभारीने जबर मारहाण केल्याची घटना बुधवार 6 ऑक्टो. रोजी रात्री 9 वाजता दरम्यान घडली. मारहाणीत गंभीर जखमी व्यक्तीच्या पत्नीच्या फिर्यादवरुन गावतीलच…

दुसऱ्या दिवशी झाला शेलू (बु)येथील युवकाचा मृत्यू

विवेक पिदूरकर, शिरपूर: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेलू (बु) येथील हनुमंत पुंडलिक ढवस (34) या युवकाचा ऐन दसऱ्याच्या दिवशी मृत्यू झाला. त्याने  दि 24 तारखेला दुपारी 4 वाजता विष प्राशन केले. कुटुंबियांनी त्याला वणीतील ग्रामीण…

विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू

विलास ताजने, (मेंढोली):  वणी तालुक्यातील शेलू (चारगाव) येथील शेतकरी रघुनाथ मुके वय (६५) यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ९ वाजताच्या दरम्यान घडली. बुधवारी रघुनाथ हे जनावरांच्या गोठयात जनावर बांधण्यासाठी खुटा…