Browsing Tag

sudhir mungantiwar

संभाजी ब्रिगेडच्या माजी पदाधिका-यांसह 30 जणांचा भाजपात प्रवेश

बहुगुणी डेस्क, वणी: अड़ेगाव येथे सुधीर मुनगंटीवार यांची सभा झाली. त्या सभेत संभाजी ब्रिगेडचे माजी तालुका अध्यक्ष प्रशांत बोबडे तसेच शाखा अध्यक्ष विजय भेदूरकर, निवृत्त पी.एस.आय. पुरूषोत्तम घोडाम यांच्या समवेत 30 कार्यकर्त्यांनी मुनगंटीवार…

मोदी सरकार लोकांच्या हितासाठी प्रामाणिक – सुधीर मुनगंटीवार

विवेक तोटेवार, वणी: कार्यकते हे कुण्या व्यक्तीचे नाही तर पक्षाचे असतात. ते पक्षासाठी काम करतात. सर्वसामान्यांच्या समस्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महागाई, बेरोजगारी इत्यादी विषयावर मोदी सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सर्वसामान्य…

अनुच्छुक उमेदवाराला भाजपचे तिकीट, थोडी खुशी थोडा गम

निकेश जिलठे, वणी: एकीकडे सर्वच इच्छुक उमेदवार पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी फिल्डिंग लावण्यात व्यग्र आहे. त्यातल्या त्यात भाजपचे तिकीट मिळावे यासाठी मोठी चढाओढ आहे. मात्र दुसरीकडे जाहीरपणे पक्षाचे तिकीट नको म्हणणारे सुधीर मुनगंटीवार यांना…

मीदेखील वणीमध्ये शिक्षण घेतले- माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

जितेंद्र कोठारी, वणी: माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रकट मुलाखत लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थीनी स्वामींनी प्रशांत कुचनकर हिने चंद्रपूर येथे आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या भूमिकेतून घेतली. यावेळी स्वामीनीने…

काँग्रेस प्रणीत महागठबंधन प्रत्यक्षात ‘महाठगबंधन’

अशोक आकुलवार, (विशेष प्रतिनिधी) वणी: काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत महाआघाडीचे महागठबंधन हे विकासाचे गठबंधन नसून ते फसवणूक करणा-यांचे 'महाठगबंधन' असल्याचा घणाघाती आरोप राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. ते…

“भाऊ”चा माहोल १ ऑगस्ट पासून, काय आहे “भाऊ” नेमकं..

सुनील इंदुवामन ठाकरे, मुंबई: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी येथे  दि. १ ऑगस्ट २०१८ रोजी भाऊ अर्थात बांबू हॅण्डिक्राफ्ट ॲण्ड आर्ट युनिट सुरु करावेत असे आदेश आज…