Browsing Tag

Swapnil Dhurve

राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल धुर्वे यांचे निधन

जितेंद्र कोठारी, वणी: राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस व चिखलगाव येथील रहिवासी असलेले स्वप्नील धुर्वे यांचे आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास निधन झाले. ते 35 वर्षांचे होते. आज सकाळी ते झोपेत निपचित पडून असल्याचे त्यांच्या घरच्यांना आढळून आले.…

वणीत राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा संपन्न

जब्बार चीनी, वणी: शहरातील जैताई मंदीर जवळ मंगळवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या कार्यक्रमात पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प. उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील (कामारकर) हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते…

पोलिसांचे निलंबन मागे घेण्याची मागणी

विवेक तोटेवार, वणी: कर्तव्यात कसूर ठेवण्यात आल्याच ठपका ठेऊन वणीतील 4 पोलीस कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले आहे. हे निलंबन तात्काळ मागे घेण्यात यावे व या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस स्वप्निल…

वणीतील कार्यकर्त्याची यवतमाळमध्ये अधिका-याला मारहाण

रवि ढुमणे, वणी: अकारावीच्या प्रवेशाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यासाठी 'लढा शिक्षणाचा विदार्थ्यांच्या हक्काचा' या कॅम्पेनचे स्वप्नील धुर्वे यांनी थेट शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याला यवतमाळमध्ये गाठून चक्क मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले आहे.…

विद्यार्थ्यांसाठी धावले दोन आमदार, मात्र स्थानिक आमदार गायब

रवी ढुमणे, वणी: दरवर्षी वणी परिसरातील अकरावी प्रवेशाचा तिढा अधिकच वाढत आहे. 'लढा शिक्षणाचा, विद्यार्थ्यांच्या हक्काचा' या कॅम्पेनद्वारे विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात आले. या वर्षी ही 11 वी प्रवेशाचा प्रश्न…

अखेर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न मिटला, उपोषण मागे

विवेक तोटेवार, वणी: वणीमध्ये 11वीत अनुदानित तुकडीमध्ये प्रवेश मिळावा यासाठी 14 ऑगस्ट पासून स्वप्नील धुर्वे यांच्या नेतृत्वात विद्यार्थी, पालक यांनी साखळी उपोषणाला सुरवात केली होती. आज उपोषणच्या 7 व्या दिवशी वरोरा भद्रावती विधानसभा…

‘लढा शिक्षणाचा, विद्यार्थ्यांच्या हक्काचा’ आंदोलन करणार तीव्र

विवेक तोटेवार, वणी: 11 वी विज्ञान प्रवेशासंबंधी स्वप्निल धुर्वे यांनी 14 ऑगस्टपासून उपोषण सुरू केलं आहे. मात्र अद्याप या प्रश्नावर तोडगा निघाला नसल्यानं उपोषण आणखी तीव्र करणार असल्यानं त्यांनी जाहीर केलं आहे. गेल्या वर्षी प्रवेशासाठी…

विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंबंधी प्रश्नासाठी उपोषण

वणी: वणी आणि परिसरातील अनेक विद्यार्थी 11 वी विज्ञान शाळेत प्रवेशापासून वंचित आहे. या प्रश्नासंबंधी वेळोवेळी निवेदन देण्यात आले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं त्यामुळे अखेर स्वप्निल धुर्वे यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार…