Browsing Tag

Tiger Attack

तो झाडावर चढल्यावरही वाघाने त्याला ओढून खाली आणले

सुशील ओझा, झरी: झरी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या मांडवी बीट येथे आज वाघाने जीवघेणा हल्ला केला. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला, असून दुसरा थोडक्यात बचावला आहे. हा प्रसंग इतका थरारक होता की सहका-यावर हल्ला झाल्याने दुसरा…

वाघाने केली गायीची शिकार, पाथरी येथील घटना

तालुका प्रतिनिधी, वणी: शिंदोला येथील स्मशानभूमी  परिसरात बुधवारी रात्री आठ वाजता ट्रक चालकांना वाघ दिसला. तसेच रात्री दरम्यान वाघाने पाथरी येथील गाईची शिकार केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे शेतकरी आणि सिमेंट कंपनीत…

वाघाने फस्त केली गाय, गो-हा जखमी

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील बोटोनी परिसरात वाघाचे दर्शन नित्याचेच झाले असताना शनिवारी खैरगाव बीट हद्दीत चक्क वाघाने हल्ला चढवून एक गाय फस्त करून गो-हाला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना वनविभागाच्या खैरगाव बिटमधील कक्ष क्र.69…

वाघाच्या हल्ल्यात गाय ठार

सुशील ओझा, झरी: पिवरडोल येथे वाघाने झडप घालून गाईला ठार केल्याची घटना घडली आहे. ३१ डिसेंम्बरला १ वाजताच्या सुमारास जंगलात गुराखी गाई चारत असताना वाघाने गाईवर हल्ला केला. यात शंकर शिवराम उईके रा. पिवरडोल यांना त्यांचे पशुधन गमवावे लागले.…

वाघ आणि शेतकऱ्याचा प्रत्यक्ष सामना होतो तेव्हा…

सुशील ओझा, झरीः दुपारची वेळ होती. तो शेतात आपले नियमित काम करीत होता. शेतात काम करीत असताना अचानक पट्टेदार वाघाने शेतकऱ्यावर हल्ला केला. त्याने आरडाओरड केला. वाघाच्या हल्ल्याची घटना कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तोपर्यंत वाघाने…

सावधान ! मुकूटबन परिसरात दिसला वाघ दिसला…

रफिक कनोजे, मुकुटबन: झरी तालुक्यातील मुकूटबन परिसरातील शिवारात गुरुवारी संध्याकाळी शेतकऱ्यांना वाघ दिसला. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. परिणामी वनविभागाने जंगलात, शिवारात ग्रामस्थांनी सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. झरी…

वाघाचा थरार, गुराखी चढला जीव वाचवण्यासाठी झाडावर

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील कोलगाव  कोळसा खाण परिसरात वाघाने रोह्याच्या पिलाला ठार मारल्याची घटना २४ सप्टेंबरला दुपारी ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटनेमुळे शिंदोला परिसरात वाघांचा वावर असल्याच्या बातमीला दुजोरा मिळाला आहे.…

‘वन्य प्राण्यांपासून शेतक-यांना संरक्षण न दिल्यास आंदोलन तीव्र करू’

निकेश जिलठे, वणी: जर शेतक-यांना वनविभागानं वन्य प्राण्यांपासून संरक्षण दिलं नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा 'शेतकरी न्याय हक्क आंदोलन समिती'चे नेते देवानंद पवार यांनी दिला. शनिवारी वणी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत…