बहुगुणी डेस्क, वणी: मंगळवारी दुपारी तालुक्यात वादळी वा-यासह मुसळधार पाऊस झाला. उकणी परिसरातही पाऊस झाला. पावसामुळे उकणी-वणी रस्त्यावर चिखल झाले व अनेक चारचाकी वाहने यात फसले. परिणामी हा रस्ता बंद झाला. बुधवारीही दुपार पर्यंत हा रस्ता बंद…
विवेक तोटेवार, वणी: अहेरी (बोरगाव) घाटावर रेती आणण्याकरिता जाणार ट्रॅक्टरचा आज 11 वाजताच्या सुमारास पिंपळगाव रोडवरील वळणावर पलटी झाला. या अपघातात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला तर ड्रायव्हर जखमी झाला. रवी भारत मेश्राम (27) वर्ष रा. वागदरा!-->…
बहुगुणी डेस्क, वणी: शाळा संपली... कुणी कॉलेज करण्यासाठी गाव सोडले... कुणी शेतीत रमले... कुणी व्यवसायात गुंतले... तर कुणी नोकरीच्या निमित्ताने मोठ्या शहरात गेले व तिथेच स्थायिक झाले... मात्र 22 वर्ष उलटून गेल्यानंतरही त्यांच्यातील मैत्रीचा…
पुरुषोत्तम नवघरे, वणी: मध्यरात्रीची वेळी. सव्वा दोन वाजताच्या सुमारास अचानक सर्पमित्र हरीश कापसे यांच्या मोबाईलवर एका अनोखळी नंबरवरून कॉल येतो. पुढील व्यक्ती तो प्रवीण पचारे असून उकणी येथून बोलत असल्याची ओळख करून देत त्यांच्या घरी मोठा अजगर…
पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील उकणी शिवारात एका इसमाचा मृतदेह आढळला. आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृत इसमाची ओळख पटली असून मृतक हे लाठी येथील रहिवासी असून त्यांचे नाव शंकर जनार्धन खारकर (44) आहे. पहाटे 5 वाजताच्या…
जब्बार चीनी, वणी: गुरुवारी मध्यरात्री उकणी खाण परिसरात एका वाघिणीचे तिच्या 3 बछड्यांसह दर्शन झाल्याने परिसरात दहशत पसरली आहे. एका डम्पर चालकाला पार्किंग परिसरात हे दर्शन झाले. त्याने याबाबत व्हिडीओ तयार केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियात…
विवेक तोटेवार, वणी: कोळसा चोरी करून पळणाऱ्यांवर वेकोलि सुरक्षा रक्षक, महाराष्ट्र सुरक्षा बल व वणी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. सदर कारवाई 10 फेब्रुवारी रोजी पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत दोन ट्रक व कोळसा असा एकूण 26…
विवेक पिदूरकर, शिरपूर: वर्धा नदीच्या पात्रालगत शेतशिवारात शिरपूर पोलिसांनी धाड टाकून देशी दारुचे 20 बॉक्स जप्त केले. शुक्रवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी आरोपी प्रवीण सुरेश गोपारदिपे (29) रा. उकणी ता.…
विवेक तोटेवार, वणी: ट्रकच्या मागच्या चाकात आल्याने ट्रकचालकाचा मृत्यू झाला. ही घटना दि. 2 बुधवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास उकणी चेकपोस्ट जवळ घडली. मारोती दत्तू वरवाडे (वय 23) रा. शिरपूर असे मृतकाचे नाव आहे.
वणी तालुक्यातील उकणी…