Browsing Tag

wani crime

बेवडाच बेवडा; पण पराक्रमी हा केवढा!

बहुगुणी डेस्क, वणी: बेवडे कधी काय करतील, याचा काहीच भरवसा देता येत नाही. आपल्याला मदत करणाऱ्यालाही नुकसान पोहचवण्यास ते मागंपुढं पाहत नाहीत. कधी कुणाच्या अंगावर धावून जातील तेही सांगता येत नाही. नजिकच्या पळसोनी येथे शुक्रवार दिनांक 16 मे…

चोर आला गुपचूप काय गेला करून, बाईकच पळवली एकाच्या घरून

बहुगुणी डेस्क, वणी: शहरात बाईक चोरीच्या घटना थांबता थांबत नाही. त्यात बुधवारी रात्रीनंतर पुन्हा एक बाईक सर्वोदय चौकातून लंपास झाली. त्यामुळे एका शेतकऱ्याला चांगलाच फटका बसला. एवढी सुरक्षित ठेवलेली बाईक कशी चोरीला गेली, याचंच सर्वांना…

थांबत नाही घरफोडीचा कल्ला, तोच चोरट्याचा गाडीवर डल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: घरफोडीच्या घटना थांबता थांबेना तोच पुन्हा गाडी चोरट्यांनी आपलं डोकं वर काढलं. वर्षभर गाडीचोरीच्या तुरळक घटनाही सुरू आहेत. कार असो वा बाईक या गाड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. अगदी सीसीटीव्ही कॅमेरे…

डॉक्टरलाच दिलं चोरट्यांनी घरफोडीचं इंजेक्शन

बहुगुणी डेस्क, वणी: उन्हाळा म्हटलं की लग्नाचा सिजन. काही लग्नांसाठी तर अनेकांना सहपरिवारच जावं लागतं. पर्यायानं घर 1-2 किंवा त्याहून अधिक दिवस कुलुपबंद. यावर पाळत ठेवतात, ते भुरटे चोर आणि दरोडेखोरही. चोरांसाठी ही चांदीच चांदी असते. आणि हे…

प्रेमनगरात खतरनाक अॅक्शन, भारी पडली पोलिसांची रिअॅक्शन

बहुगुणी डेस्क, वणी: दीपक टॉकीज परिसर नेहमीच विविध कारणांसाठी चर्चेत राहतो. वरोरा तालुक्यातील एकार्जुना येथील एकाने याच भागात भारीच धाडस केलं. आरोपी (26) दीपक चौपाटीजवळील प्रेमनगर परिसरात हातात धारदार चाकू घेऊन दहशत पसरवीत होता. हा प्रकार…

दोघांच्या भांडणात पडला तिसऱ्यालाच मार 

बहुगणी डेस्क, वणी: एका म्हणीनुसार दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतो. मात्र कधीकधी याच्या अगदी उलटच होतं. याचा प्रत्यय एस.टी महामंडळात चालक असलेल्या लालगुडा स्थित नंदू उर्फ लकी मेश्राम (37) यांना आला. त्यांना सुरू असलेलं भांडण सोडवणं…

हाक, बोंब ना कल्ला, चोराने मारला बाईकवर डल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: सरकारी नोकरीत असलेले फिर्यादी बालाजी भीमराव बोगुलवार (40) हे वणीतील पी.डब्लू.डी. क्वॉर्टरमध्ये राहतात. मंगळवार दिनांक ४ मार्चला रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपली गाडी लावली. दुसऱ्या दिवशी पहाटे 5.00 वाजता…

शेअर मार्केटच्या नावाखाली शिक्षकाला 14 लाखांचा गंडा

विवेक तोटेवार, वणी: आजच्या हायटेक जमान्यात फसवणूक कशी होईल सांगता येत नाही. कुणाचातरी कॉल येतो. अत्यंत नम्र आणि इम्प्रेस करणाऱ्या भाषेत तो एखादी ऑफर ठेवतो. मग संमोहित झाल्यासारखे आपण त्याच्या सूचनांचे पालन करायला लागतो. मग नंतर कळतं की,…

सिनेमा पाहणे पडले युवकाला महागात, टॉकीज समोरून बाईक गायब

बहुगुणी डेस्क, वणी: सर्वत्र चर्चा असलेला सिनेमा पाहण्याचा त्याचा मूड झाला. तो वणीतील एका टॉकीजला आला. आपली गाडी टॉकीजसमोरच लावली. सिनेमाचा आनंद घेतल्यावर तो बाहेर आला.पाहतो तर काय त्याची बाईक गायब. त्याने काही वेळ शोधाशोध केली. विचारपूस,…

कचरा टाकून केली घाण, म्हणून चक्क मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: दिवसेंदिवस माणसाचा संयम सुटत चालला आहे. समाजातले वाद शेजाऱ्यांसोबत सुरू झाले. शेजाऱ्यांचे वाद घरात सुरू झाले. आताच्या अपार्टमेंट कल्चरमध्ये बरीच यांत्रिकता आली आहे. पूर्वीसारखे शेजाऱ्यांसोबतचे सौख्याचे संबंध राहिले…