Browsing Tag

Wani police

महिलेच्या गळ्यातून भरदिवसा सोन्याची पोत हिसकविली

जितेंद्र कोठारी, वणी: पोळ्याची खरेदी करण्यासाठी वणीत पतीसोबत आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या तरुणाने धूम स्टाईल लंपास केले. देशमुखवाडी भागात शुक्रवारी सायंकाळी 5.20 वाजता ही घटना घडली. याबाबत रंजना दिनेश…

निर्गुडेत उडी घेऊन युवकाने केली आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी : येथील जैताई मंदिर परिसरात राहणाऱ्या एका युवकाने निर्गुडा नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री 9 वाजता उघडकीस आली. राकेश नामदेव म्यानावार (44) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. मृतक…

घरासमोर ठेवलेले ऍल्युमिनियम तारेचे बंडल लंपास

जितेंद्र कोठारी, वणी : खाजगी विद्युत कंत्राटदारांनी कामासाठी आणून ठेवलेले ऍल्युमिनियम तारेचे 2 बंडल अज्ञात चोरट्याने लंपास केले. फिर्यादी धनंजय किसन गोवारदीपे रा. आनंदनगर वणी यांनी सोमवार 8 ऑग. रोजी दिलेल्या तक्रारीनुसार खाजगी इलेक्ट्रिक…

संतापजनक – अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार

जितेंद्र कोठारी, वणी : एकटेपणाचा व गतिमंदत्वाचा फायदा घेत 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे. सुरेश पोचीराम गडेवार (47) असा…

एस.बी. लॉनजवळ क्रिकेट सट्टा अड्डयावर पोलिसांची धाड

जितेंद्र कोठारी, वणी : येथील एस.बी. लॉन जवळ एका घरात सुरु क्रिक्रेट सामन्यावर सट्टा खेळताना वणी पोलिसांनी धाड टाकली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. सुधीर रमेश चांदेकर (40) रा. शास्त्रीनगर वणी व सलीम जमील शेख (35) रा. भाग्यशाली नगर…

चिखलगाव येथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरी चोरी

जितेंद्र कोठारी, वणी : पती-पत्नी गाढ झोपेत असताना घराचा मागील दार खोलून अज्ञात चोरट्याने सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम लंपास केली. शहरालगत चिखलगाव येथे गुरुवारी रात्री 12.30 वाजता दरम्यान ही घटना उघडकीस आली. चिखलगाव येथील रहिवासी…

दुचाकी अपघातात वणी येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी : दुचाकीची झाडाला ठोस लागून घडलेल्या अपघातात वणी येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. वणी भालर मार्गावर बुधवार 18 मे रोजी रात्री 8 वाजता दरम्यान ही घटना घडली. विनोद मारोती जगताप (34) रा. पटवारी कॉलोनी वणी असे मृत तरुणाचे…

ऑटो चालकाला लाकडी दांड्याने मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी : साई मंदिर चौकात प्रवाश्यांची वाट पाहत असलेल्या ऑटो चालकाला एकाने लाकडी दांड्याने मारहाण केली. मारहाणीत ऑटोचालकाच्या हाताला फ्रॅक्चर झाला. मारहाण केल्याची तक्रार पोलिसांना केल्यास जीवानिशी ठार करण्याची धमकी दिल्याची…

खळबळ – राजूर फाटा येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

जितेंद्र कोठारी, वणी : वणी यवतमाळ मार्गावर राजूर फाटा परिसरात अंदाजे 35 वर्षीय अज्ञात व्यक्तीचा अर्धनग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. राजूर रिंगरोड जवळ बरडीया यांचे पेट्रोल पंपाच्या मागे बुधवार 18 मे रोजी दुपारी ही घटना उघडकीस…

अल्पवयीन विद्यार्थिनी आठ दिवसांपासून बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी : येथील एका नामांकित महाविद्यालयात 11 व्या वर्गात शिक्षण घेत असलेली अल्पवयीन विद्यार्थिनी गेल्या आठ दिवसांपासून घरुन बेपत्ता आहे. बेपत्ता मुलीच्या वडिलांनी 6 मे रोजी वणी पोलीस ठाण्यात मुलीला फूस लावून पळवून नेल्याची…