Browsing Tag

Wani

अन्नदाता झाला आक्रमक, धडकला तहसील कार्यालयावर..

बहुगुणी डेस्क, वणी : शेतकरी विविध समस्यांनी ग्रस्त आहेत. त्यातही निसर्गानं दगा दिला. त्यामुळं दिवसागणिक शेतकरी हतबल झाला आहे. प्रशासनाकडून त्यांच्या प्रश्नांची गांभीर्याने पाहिजे तशी दखल घेतली जात नाही. केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी…

प्रभू विश्वकर्मांच्या जयघोषांनी दुमदुमली वणी नगरी

बहुगुणी डेस्क, वणी: प्रभू विश्वकर्मा हे विश्वाचे इंजिनिअर मानले जातात. आपल्या हस्तकौशल्यानं आणि प्रतिभेनं नवनिर्मिती करणाऱ्यांचं ते आराध्य दैवत आहे. या प्रभू विश्वकर्मांची जयंती मयात्मज विश्वकर्मामय झाडें सुतार समाज संस्था, महिला मंच, युवा…

लखन व जलवा या जोडीचा शंकरपटात जलवा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नावात काय आहे असं शेक्सपिअरनं म्हटलं. मात्र आपलं नाव लखन आणि जलवा या बैलजोडीनं सिद्ध करून दाखवलं. शहरातील यात्रा मैदानावर जवळपास 25 वर्षांनंतर शंकरपटाचा थरार रंगला. यात लखन आणि जलवा ही जोडी अव्वल ठरली. नावाप्रमाणेच…

पुस्तकांसारखा जगात दुसरा गुरु नाही – दिकुंडवार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: पुस्तक म्हणजे ज्ञानाचं मोठं भांडार आहे. पुस्तकांसारखा जगात कोणीच दुसरा गुरु नाही, असं प्रतिपादन सामाजिक कार्यात अग्रेसर किरण दिकुंडवार यांनी केलं. स्माईल फाउंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते…

कर्मयोगी संत गाडगेबाबांचा 148वा जयंती महोत्सव गुरुवारपासून

बहुगुणी डेस्क, वणी: भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी अशी दशसूत्री देणारे तथा आपल्या कीर्तनातून जनजागृती करणारे संत गाडगेबाबा यांचा 148 वा जन्मोत्सव गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारीपासून सुरू झाला. शुक्रवारी या महोत्सवाची सांगता होईल. मुख्य…

आंबेडकराईट हिस्ट्री असोसिएशनद्वारे प्रा. डॉ रेखा मनोहर बडोदेकर यांचा सन्मान

बहुगुणी डेस्क, वणी: अत्यंत प्रतिष्ठित असा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ठ संशोधक राष्ट्रीय पुरस्कार प्रा. डॉ. रेखा म .बडोदेकर यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आंबेडकराईट हिस्ट्री असोसिएशनद्वारे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे…

चिमुकल्यांच्या कलागुणांनी उडवली धमाल

बहुगुणी डेस्क, वणी: स्नेहसंमेलन म्हटलं की चिमुकले असोत की युवा सगळेच धमाल करतात. आपल्या कलागुणांचं सर्वोत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकतात. असाच एक प्रत्यय चिमुकल्यांनी नुकताच दिला. येथील महाराष्ट्र बँक चौकात प्रधानमंत्री जन औषधी…

उत्तरदायित्व हा छत्रपतींचा स्थायीभाव-प्रा.डॉ. दिलीप चौघरी

बहुगुणी डेस्क, वणी: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिताना केवळ भौगोलिक प्रदेश पादाक्रांत केला नाही, तर जिंकलेल्या प्रदेशात उत्तम प्रशासन व्यवस्था बसविली. उत्तरदायीत्व हा महाराजांचा स्थायी भाव होता.त्यांचे प्रजेवर पोटच्या पोरांसारखे…

शिवजयंतीला चिमुकल्यांचा 100हून अधिक तुफानी थरार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली. त्यानिमित्त रंगनाथ स्वामी मंदिराच्या प्रांगणात शिव आनंद व रॉयल फाउंडेशनने चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केलीत. जवळपास 100 हून अधिक चिमुकल्यांनी…

सुतार समाजाच्या वतीने गुरुवारी प्रभू विश्वकर्मा जयंतीचे आयोजन…

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मयात्मज विश्वकर्मामय झाडे सुतार समाज संस्था, महिला मंच, युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारीला प्रभू विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळपासून…