Browsing Tag

Wani

मणिपुर घटनेच्या विरोधात वणी येथे जाहीर निषेध रैली

जितेंद्र कोठारी, वणी : संपूर्ण देशाला हादरवणार्‍या मणिपूर मधील विभत्स व वेदनादायी घटनेच्या विरोधात वणी येथे रविवार 23 जुलै रोजी जाहीर निषेध रैलीचे आयोजन करण्यात आले. मणिपूर राज्यात मागील दोन महिन्यांपासून दंगली सुरू आहेत. त्यातच 2 आदिवासी…

मोठ्या भावाची लहान भावाला चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी

जितेंद्र कोठारी, वणी: दुकानाच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाला चाकू दाखवून धमकावले व जीवे मारण्याची धमकी दिली. मंगळवारी संध्याकाळी वरोरा रोड येथे ही घटना घडली. या प्रकरणी आईने मोठ्या मुलाविरोधात वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.…

आजीच्या भेटीला आलेली अल्पवयीन मुलगी घरून बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: उन्हाळी सुट्ट्यामध्ये आजोळी आलेली अल्पवयीन मुलगी दुसऱ्याच दिवशी घरून बेपत्ता झाली. याबाबत मुलीचे आजोबा (आईचे वडील) यांनी वणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अल्पवयीन…

BJS तर्फे मोफत कॅरिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

जितेन्द्र कोठारी, वणी : दहावीनंतर काय करायचं ? हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. दहावीनंतर तुम्ही जी शाखा निवडतात यावर तुमच्या करिअरची दिशा ठरते. शक्यतो तुम्ही तुमच्या पसंतीच्या कोर्ससाठी 10 वी 12 वी नंतर प्रवेश घेतात. यासाठी करियर मार्गदर्शन फार…

दोन अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जितेंद्र कोठारी, वणी : वेगवेगळ्या गावातील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची दोन घटना तालुक्यात घडल्या. एकाच दिवशी वणी व शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 363 अन्वये गुन्हा दाखल…

इंजी. दिलीप अग्रवाल यांना पितृशोक

वणी बहुगुणी डेस्क :  येथील ख्यातनाम बिल्डिंग इंजिनिअर दिलीप अग्रवाल यांचे वडील रतनलाल अग्रवाल (77) यांचे शुक्रवारी पहाटे 4 वाजता हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी 2 वाजता त्यांचे राहते घरी जिल्हा परिषद शाळा…

ब्रेकिंग न्युज – ब्राह्मणी गावालगत आज पहाटे वाघाचा धुमाकूळ

जितेंद्र कोठारी, वणी : ब्राह्मणी परिसरातील आजची पहाट वाघाच्या हल्ल्याने उजाडली. शौचास गेलेल्या एका युवकावर वाघाने जीवघेणा हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याला वणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. सदर…

केशव नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी खोंड तर उपाध्यक्षपदी वाघमारे

जितेंद्र कोठारी, वणी :   यवतमाळ जिल्हा कार्यक्षेत्र असलेली अग्रगण्य  केशव नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर खोंड तर उपाध्यक्षपदी दौलत वाघमारे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.  केशव नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळासाठी…

पूरग्रस्त अल्पभूधारक शेतकर्‍यांना उद्या मनसेकडून बियाणे वाटप

जितेंद्र कोठारी, वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून वणी उपविभागात राबविण्यात आलेली राजसाहेब ठाकरे पूरग्रस्त अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजनेतील लाभार्थी शेतकर्‍यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली…

घर बांधकाम करावयाचे आहे.. तर भेट द्या सुनील मार्केटिंगमध्ये

बहुगुणी डेस्क, वणी : घर हे आपलं घरच नाही तर आपली ओळखही आहे. आपला स्वत:चा घर असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र घर बांधकाम करताना लागणारे साहित्य वेगवेगळ्या ठिकाणहून खरेदी करताना व्यक्ति नाकीनऊ येते. यासाठी यवतमाळ रोडवरील सुनील…