Browsing Tag

Wani

वणी तालुका व परिसरात 14 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: बुधवार दिनांक 14 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 14 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 07, ग्रामीण 06, झरी तालुका 1 रुग्ण आहेत. बुधवारी आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 304 झाली…

मोहदा येथील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

जब्बार चीनी, वणी: मंगळवार दिनांक 1३ एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 27 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 09, ग्रामीण 14, वरोरा तालुका 4 आणि मारेगाव तालुक्यातील 1 रुग्ण आहे. आज मोहदा येथील कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला.…

कोरोनाचा वणी तालुक्यात महाविस्फोट

जब्बार चीनी, वणी: रविवार दिनांक 11 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 44 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 15 तर ग्रामीण भागातील 42 रुग्णांचा समावेश आहे. रविवारी आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 296…

वणी तालुक्यातील 101 ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

जब्बार चीनी, वणी: तालुक्यातील 101 ग्राम पंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण आज मंगळवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी जाहीर झाले. यात अनुसुचित जातीसाठी 6, अनुसुचित जमातीसाठी 11, नागरिकांचा मागास वर्ग (ओबीसी+इतर जाती) 27 तर सर्वसाधारण वर्गासाठी 57…

आझाद इलेक्ट्राॅनिक्सचा एसी बीग ब्लास्ट सेल AC Big Blast Sale

विवेक पिदुरकार: गणराज्यदिनानिमित्त आझाद इलेक्ट्राॅनिक्सचा एसी बीग ब्लास्ट सेल (AC Big Blast Sale) सुरू झाला आहे. यात ब्रॅण्डेड एअर कंडिशनर्सवर 25 ते 40% पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. LG एसीवर 40 %पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. सोबतच ड्युएल…

महिलेला अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी

जितेंद्र कोठारी, वणी: घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीकडून दररोज विनाकारण भांडण व शिवीगाळ केल्या प्रकरणी तैलीफेल येथील महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तक्रारदार महिला ही आपल्या पतीसह तैलीफेल वणी येथे राहते. महिलेच्या घर शेजारी असलेला…

वणीत आज शिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन,

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गुरुवार दिनांक 21 जानेवारीला शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसंदर्भात धरणे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांना देण्यात आले. शिंदोला येथे ग्रामीण…

हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून कोरोनाबद्दल जनजागृती

जब्बार चीनी, वणी: वणीतील कलार समाजाकडून हळदी कुंकू करिता महिलांना एकत्रित करुन कोरोनाबद्दल महिलांचे असलेले गैरसमज दूर केले. आपल्या पर्यंत प्रतिबंधक लस आल्यावर नक्की घेण्याचा निर्धार केला. हळदी कुंकवाचे निमित्त साधून कलार समाजाच्या…

‘रिअलमी’च्या टिव्हीवर वाचवा तब्बल 27 हजार रूपये

विवेक पिदुरकार: रिअलमीच्या 55 इंची टिव्हीवर तब्बल 27 हजार रूपयांची सवलत मिळत आहे. माहेर कापड केंद्राजवळ आझाद इलेक्ट्राॅनिक्स ग्राहकांच्या पसंतीचे पहिले ठिकाण आहे. रिअलमी या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कंपनीचे अधिकृत विक्रीकेंद्र आहे.…

….आणि वणी ते भद्रावती अंतर राहील फक्त 16 किलोमीटर

जितेंद्र कोठारी, वणी : वणी निळापूर ब्राह्मणी मार्गावर जुनाडा गावालगत वर्धा नदीवर पुलाचे बांधकाम युद्ध स्तरावर सुरु आहे. पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर वणी ते भद्रावतीचे अंतर फक्त 16 किमी राहणार आहे. या नव्या शॉर्टकटने जवळपास अर्धे अंतर कमी…