अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त गरीब महिलांना लुगडे वाटप

ग्रामपंचायत मांडवीचा उपक्रम

0

सुशील ओझा, झरी: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त तालुक्यातील अखेरच्या टोकावर वसलेल्या मांडवी ग्रामपंचायतीद्वारा मादगी समाजातील गोरगरीब महिलांना लुगड्याचे वाटप करून एक समाजाला दिशा देण्याचे कार्य करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सुमन सुरपाम होत्या तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे – उपसरपंच राकेश गालेवार, तंटामुक्ती अध्यक्ष श्रितिवा अडपावार, प्रमोद पुंगुलवार, भगवान गोंटीमुकुलवार, अॅडोकेट मोरे, पोलीस पाटील, कोतवाल, ग्रा.पं. कर्मचारी भानुदास सुरपाम तसेच मादगी समाजाचे अध्यक्ष जलपत कर्दपवार व उपाध्यक्ष लक्ष्मण सिरगुरवार उपस्थित होते.

हे देखील वाचा:

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वणीतील पहिल्या फॅशन व इंटेरिअर इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश सुरू

https://wanibahuguni.com/waninews/10-percent-discount-on-solar-blow-machin

Leave A Reply

Your email address will not be published.