Birthday ad 1

45 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तींनी कोविडची लस घ्यावी

डॉ. नागभीडकर यांचे मारेगाव तालुकावासीयांना आवाहन

0
veda lounge

नागेश रायपुरे, मारेगाव: येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड लसीकरण मोहीम चालु असून 45 वर्षावरील शहरातील प्रत्येक व्यक्तीने कोविड लस घ्यावी असे आवाहन रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश नागभीडकर यांनी केले आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता “कोरोना” या संसर्गजन्य रोगा पासून सुरक्षित राहण्यासाठी शासनाने कोविड लसीकरण मोहीम चालू केली आहे.यात मारेगाव शहरात सुद्धा गेल्या अनेक दिवसा पासून येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरण चालू आहे.

Jadhao Clinic

आपण व आपल्या संपर्कातील 45 वर्षावरील व्यक्तींना कोविड लसीकरनासाठी प्रवृत करावे.जेणेकरून तालुक्यातील कोणताही 45 वर्षावरील व्यक्ती लसीकरनापासून वंचित राहणार नाही.असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश नागभीडकर यांनी केले आहे

हे देखील वाचा:

विजेच्या जिवंत तारांचा स्पर्श झाल्याने 3 जनावरांचा मृ्त्यू

सावधान: वणी तालुक्यात म्युकर मायकोसिसचा शिरकाव

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!