आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये ‘लय भारी’ डिस्काउंट ऑफर

एसीवर 20-25 हजार तर डीप फ्रिझरवर 10 हजारांपर्यंतची भारी सुट

0

विवेक पिदूरकर: वणी शहरातील आझाद इलेक्ट्रॉनिक्स येथे ‘लय भारी’ ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. यात एसीवर 20 ते 25 हजार* पर्यंतची घसघशीत सुट तर डीप फ्रिजरवर 10 हजारांची* सुट देण्यात आली आहे. ही ऑफर केवळ काही दिवसांसाठी असल्याने या ऑफऱचा लवकरात लवकर लाभ घ्यावा असे आवाहन आझाद इलेक्ट्रॉनिक्सतर्फे करण्यात आले आहे.

उन्हाळ्याची चाहूल लागल्याने वणीतील आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये ‘लय भारी’ ही ऑफर सुरू करण्यात आली आहे. यात पहिल्यांदाच एसी आणि डीप फ्रिजरवर सुट देण्यात आली आहे. उन्हाळ्यात एसी आणि डीप फ्रिजरच्या किमती वाढतात. त्यामुळे ग्राहकांना या ऑफऱचा लाभ घेता येणार आहे. याशिवाय एलईडी टीव्ही, फ्रिज, वॉशिंगमशिन, मायक्रोव्हेव इत्यादी वस्तूही वाजवी दरात उपलब्ध आहेत. ग्राहकांच्या सुविधेसाठी होम अप्लायन्सेसवर बजाज फायनान्सतर्फे 0 टक्के व्याज दरात ईएमआयची सेवा देखील ग्राहकांना पुरवली जात आहे.

आझाद इलेक्ट्रॉनिक्स हे सर्व प्रकारच्या होम अप्लायन्सेच्या विक्रीसाठी परिसरात प्रसिद्ध आहे. ‘लय भारी’ ऑफरच लाभ घेण्यासाठी व वस्तूंच्या डेमोसाठी मार्केट रोडवरील शिवाजी चौक, माहेर कापड केंद्रासमोरील आझाद इलेक्ट्रॉनिक्स व शाम टॉकिज जवळील प्रतिष्ठानात भेट द्यावी असे आवाहन आझाद इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक राजकुमार अमरवानी व दिलीप अमरवानी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व होम डिलेव्हरीसाठी संपर्क – 9373143143, 9403456222, 9850135716, 9423435341 

* अटी व शर्ती लागू

हे देखील वाचा:

जागृत पत्रकार संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर

पाईपलाईन टाकूनही दोन वर्षांपासून नळ कनेक्शन नाही

Leave A Reply

Your email address will not be published.