भेंडाळा जि. प. शाळेत शिवजयंती साजरी

शिक्षकांनी दिले शिवाजी महाराजांच्या शौर्याचे धडे

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील भेंडाळा जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती साजरी करण्यात आली. शाळेत सर्वप्रथम शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहण्यात आली. शाळेतील शिक्षकांनी शिवाजी महाराज यांच्या आत्मचरित्राबाबत विद्यार्थाना माहिती दिली. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारोती गिरसावळे, सहाय्यक शिक्षक बावणे, मुख्याध्यापक तुडमवार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

हे देखील वाचा: 

पाईपलाईन टाकूनही दोन वर्षांपासून नळ कनेक्शन नाही

जागृत पत्रकार संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर

Leave A Reply

Your email address will not be published.