साई लॅपटॉप व कॉम्प्युटर गॅलरीमध्ये मकरसंक्रांती ऑफर

सीसीटीव्ही कॅमेरा सेटअप व लॅपटॉपवर मोठी सूट

0

विवेक पिदूरकर: वणीतील विराणी कॉम्प्लेक्स इथं असलेल्या साई लॅपटॉप अँड कॉम्प्युटर गॅलरीमध्ये ग्राहकांसाठी मकरसंक्रांतीनिमित्त विविध ऑफर सुरू करण्यात आल्या आहेत. ही ऑफर लॅपटॉप, कॉम्प्युटर व सीसीटीव्ही कॅमे-याच्या सेटअपवर अपलब्ध आहे. महत्त्वाचं म्हणजे आता ग्राहकांना मासिक इंस्टॉलमेंटमध्ये लॅपटॉप आणि कॉम्प्युटर उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमे-यावरही विविध ऑफर उपलब्ध आहे. ही ऑफर केवळ मकरसंक्रांतीपर्यंत असून ग्राहकांनी याचा त्वरित लाभ घ्यावा असे आवाहन साई लॅपटॉप अँड कॉम्प्युटर गॅलरीतर्फे करण्यात आले आहे.

सध्या ऑफिस आणि व्यापारी प्रतिष्ठानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचं होऊन गेले आहे. मात्र त्याचाही भाव अधिक असल्याने अनेक छोटे व्यावसायिक सीसीटीव्ही बसवण्याच्या विचार करत नाही. अशा छोट्या व्यावसायिकांसाठी साई लॅपटॉप अँड कॉम्प्युटर गॅलरीने वाजवी दरात सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून दिले आहेत. यात 4 कॅमे-याचा (HD) सेटअपमध्ये मोठी सुट दिली जाणार जाणार आहे. यासोबतच 8 (HD) आणि 16 (HD) कॅमेराचा सेट देखील ऑफरमध्ये उपलब्ध आहे. यात ग्राहकांना एका वर्षाचा मेन्टनन्स मोफत दिला जाणार आहे. 

मोबाईलवरून करता येणार मॉनिटरिंग
साई लॅपटॉप अँड कॉम्प्युटर गॅलरीमध्ये असलेले सीसीटीव्हीचे सेटअप अत्याधुनिक असून कॅमे-याची मॉनिटरिंगसाठी तुम्हाला कॉम्प्युटरच्या स्क्रीनसमोर बसून राहण्याची गरज नाही. कॅमे-याचे मॉनिटरिंग तुम्हाला मोबाईलवर देखील करता येणार आहे. त्यामुळे सीसीटीव्हीसाठी कॉम्प्युटर स्क्रिनसमोर बसून राहण्याची अडचण दूर होणार आहे. सोबतच ग्राहकांना सीसीटीव्हीचा फ्रि डेमो दाखवण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. यासाठी या मोबाईल क्रमांकावर 9823687568 संपर्क साधता येणार आहे. तसेच येथे क्लिक करून वॉट्सऍपवर संपर्क साधता येणार.

आज प्रत्येक व्यक्तीला कॉम्प्युटर आणि लॅपटॉपची गरज असते. त्यातच अनेकांचे फिरस्ती काम असते. अशांना कामासाठी लॅपटॉपची नितांत गरज असते. मात्र लॅपटॉपच्या किंमती या कॉम्प्युटरपेक्षा अधिक असल्याने प्रत्येकांनाच लॅपटॉप विकत घेणे आवाक्यात नसते. त्यामुळे साई लॅपटॉप अँड कॉम्प्युटर गॅलरीने ग्राहकांसाठी मासिक इंस्टॉलमेंटवर लॅपटॉप आणि कॉम्प्युटर उपलब्ध दिले आहे. सोबतच लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवर 5 ते 10 टक्क्यांची सुट दिली जाणार आहे. गॅलरीमध्ये एचपी, डेल, लेनोव्हो, एसर, असूस, इत्यादी कंपनींच्या लॅपटॉप उपलब्ध आहेत.

एका कॉलवर फ्रि डेमोची सुविधा : कुणाल वासेकर
अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमे-यासाठी ग्राहकांना नागपूरसारख्या ठिकाणी जावे लागते. मात्र ग्राहकांची गरज लक्षात घेऊन लेटेस्ट टेक्नॉलॉजिचा वापर करून तयार करण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमे-याची विविध रेंज आम्ही ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. दुकान, ऑफिस, कारखाना, शाळा, घर इत्यादी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवता येऊ शकते. सीसीटीव्ही घेणा-या ग्राहकांना एक वर्षांचा सीसीटीव्हीचा मेन्टनन्स फ्री दिला जाणार आहे. सीसीटीव्हीच्या फ्री डेमोसाठी संपर्क साधावा किंवा विराणी कॉम्प्लेक्स येथील गॅलरीमध्ये येऊन एकदा अवश्य भेट द्यावी.
– कुणाल वासेकर, संचालक साई लॅपटॉप अँड कॉम्प्युटर गॅलरी

अधिक माहिती व सीसीटीव्हीच्या फ्री डेमोसाठी संपर्क:
साई लॅपटॉप अँड कॉम्प्युटर गॅलरी
पत्ता: विराणी कॉम्प्लेक्स, पहिला माळा, ब्लॉक नंबर 21,22,23 विराणी टॉकीज, वणी
संपर्क: कुणाल वासेकर – 9823687568  (Whatsapp+Call)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...