शिंदोला येथील वासुदेवराव नागतुरे यांचे निधन

वणी येथे तीन वाजता होणार अंत्यसंस्कार

तालुका प्रतिनिधी, वणी: शिंदोला येथील जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक वासुदेवराव नागतुरे (वय 85) यांचे वृद्धापकाळाने दि. 3 गुरुवारी सकाळी (ओमनगर, चिखलगाव) वणी येथे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, चार मुली, जावई, नातवंड असा बराचसा मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Comments are closed.