पालकमंत्री संदीपान भुमरे यांची कोविड सेंटरला भेट

भेटी दरम्यान अधिकाऱ्यांना दिल्यात सूचना

0

नागेश रायपुरे, मारेगाव: यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री ना. भुमरे यांनी मारेगाव येथील पुरके आश्रमशाळेतील कोविड सेंटरला भेट देऊन आढावा घेतला. यवतमाळ जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री ना. संदीपान भुमरे हे जिल्हा दौऱ्यावर असताना काल सायंकाळी 6.30 वाजता दरम्यान मारेगाव येथील कोविड सेन्टरला भेट दिली.

यावेळी जास्तीत जास्त कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार कोविड केन्द्रात करा अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. पालकमंत्री ना.भुमरे याचा ताफा यवतमाळच्या दिशेने रवाना झाला.यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार दीपक पुंडे, नायब तहसीलदार दिगंबर गोहोकर,नगरपंचायतचे मुख्याधिकारी अरुण मोकळ आदी उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

लॉकडाऊनमध्ये मयूर मार्केटिंगतर्फे ऑनलाईन सेवा सुरू

Leave A Reply

Your email address will not be published.