सेवानिवृत्त शिक्षक समदखान पठाण यांचे निधन

शिंदोला परिसरात सर्वत्र हळहळ

0

वि. मा. ताजने, वणी: तालुक्यातील शिंदोला येथील सेवानिवृत्त शिक्षक समदखान पठाण यांचे शुक्रवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. विशेष म्हणजे ते गणिततज्ञ होते. तसेच हिंदू पंचागानुसार जन्मकुंडली, भविष्य पाहत होते. शिंदोला परिसरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा दिलदार, सून, पाच मुली, जावई, नातवंडे असा बराचसा आप्त परिवार आहे.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!