स्माईल फाउंडेशन तर्फे वणी येथे रक्तदान शिबिर

मातृदिनानिमित्त घेतला विशेष उपक्रम

0

जब्बार चीनी, वणी: स्माईल फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबीरात 15 रक्तदात्यांनी रक्तदान केले. हे रक्तदान शिबिर टागोर चौकाजवळील श्री विठ्ठल रुक्मिणी सभागृहामधे झाले. याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथील टीम आली होती.

Podar School 2025

सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. यासाठी रक्ताचा साठा करणे गरजेचे आहे. त्यामुळे मातृदिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष
सागर जाधव, पीयूष आत्राम, खुशाल मांढरे, सचिन जाधव,

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तन्मय कापसे, विकास देवतळे, राज चौधरी, विनम्र कुईटे, आकाश लेडांगे, अमोल धानोरकर, गौरव कोरडे, वैभव वडीचार, प्रवीण आसुटकर इत्यादी सदस्य उपस्थित होते.

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

लॉकडाऊनमध्ये मयूर मार्केटिंगतर्फे ऑनलाईन सेवा सुरू

 

Leave A Reply

Your email address will not be published.