झरी तालुका युवा विदर्भ बेलदार समाज कार्यकारिणी गठित

युवा विदर्भ बेलदार समाज संघटना झरी तालुका अध्यक्ष म्हणून प्रफुल चुक्कलवार

0

सुशील ओझा, झरी: युवा विदर्भ बेलदार समाज संघटना जिल्हा यवतमाळ अंतर्गत झरीजामणी तालुका कार्यकारीणी गठीत करण्यासाठी ६ डिसेंबर रोजी बालाजी मंदिर पाटण येथे सभेचे आयोजन केले होते. यात
युवा विदर्भ बेलदार समाज संघटना झरी तालुका अध्यक्ष म्हणून प्रफुल चुक्कलवार, उपाध्यक्ष राकेश गालेवार (मांडवा) यांची निवड झाली.

Podar School 2025

तर सचिव सुनील आईटवार, सहसचिव व्यंकटी आकुलवार,कोषाध्यक्ष मनोज देशट्टीवार, कार्याध्यक्ष प्रतिक गंड्रतवार सदस्य म्हणून साईकिरण बोनगीरवार, नंदकुमार नल्लावार, वामन चन्नावार श्रीकांत अनमुलवार, राकेश पडालवार ( वठोली) साईक्रिष्णा लंकावार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

समाजसुपुत्र माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांच्या प्रतिमेला हार्रापण करून सभा सुरु करण्यात आली. या सभेला अध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष अँड मुत्यलवार, सचिव देविदास चंदावार तसेच प्रमुख पाहुणे म्हणून हनमंतू रजनलवार, संदीप पदलमवार, अक्षय तोटावार, राकेश मदीकुंटावार, प्रकाश बेरेवार, विलास रासमवार, गंगारेड्डी आईटवार, रमेश गंड्रतवार, सतीश आदेवार, हनमंतु नल्लावार, हरीदास गुर्जलवार हजर होते.

सभेला प्रभाकर बेरेवार, प्रशांत निलमवार, नंदकुमार लंकावार, रुखमन्ना मुत्यालवार, महेश कत्तुरवार, आकाश पुप्पलवार, विलास सोप्परवार, विलास नागरतवार, स्वामी कोत्तावार, सुरेश पालावार, रमेश बारेवार,शेखर बोनगीरवार, मनोज दासरवार, प्रकाश तोगरवार, महेश सिद्धमवार,

अमोल मुत्यालवार, प्रकाश पुप्पलवार, प्रमोद आईटवार, गजानन द्यावर्तीवार, श्रीकांत पत्तीवार, अक्षय चन्नावार, प्रज्वल मारशेट्टीवार आकाश नन्नुरवार, आदर्श आईटवार, सागर मुत्यालवार, रघुवीर जंगीलवार, सागर कोम्मावार, श्रीकांत मुत्यालवार व समाजबांधव हजर होते. कार्यक्रमाचे संचालन राकेश मद्दीकुंटावार यांनी केले.

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.