Yearly Archives

2017

करवसुलीसाठी मारेगाववासियांना चक्क कोर्टाची नोटीस

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतची लाखो रुपयांची कर वसुली थकीत असून चालू आर्थिक वर्षांत कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आता कोर्टाची मदत घेतली आहे. वरिष्ठांचे आदेश धडकताच करदात्यांना कोर्टाची नोटीस देऊन लाखोंचा गृहकर,…

हिवरी वळणावर पलटली स्कूल बस

ज्योतिबा पोटे, मारेगाव: स्थानिक एंजल्स पॅराडाईज इंग्लीश मीडियम स्कूलच्या बसला हिवरी वळणावर अपघात झाला. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. स्कूल बसमध्ये तांत्रिक बिघाड होऊन चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. मारेगाव…

बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देणार

रफीक कनोजे, मुकुटबन : सध्या विदर्भात कपाशी पिकांवर बोंडअळीच्या प्रार्दुभाव आला असून यामुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक ५० टक्क्यावरून जास्त कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे . ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीवर गुलाबी…

विद्यानगरीत विवाहित तरुणाची गळफास लावून आत्महत्या

रवि ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या विद्यानगरीतील विवाहित तरुणाने सायंकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. चिखलगाव ग्रामपंचायत च्या हद्दीत येणाऱ्या विद्यानगरी येथील महेश बंडू टोंगे 27 या…

झरी तालुक्यातील शेतकरी त्रस्त, अधिकारी सुस्त

रफिक कनोजे, मुकूटबन: झरी तालुक्यात सध्या सर्वच गावात कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. परिसरातील शेतकरी हवालदिल झाले असून कापसाच्या झाडांना चिमट्याने किवा ट्रॅक्टरने उपटून फेकत आहे. कापसाला भाव नाही, नाफेड द्वारा सोयाबीन काळे व…

नगर सेवा समिती वणी द्वारा मुन्ना महाराजांचा सन्मान

रवि ढुमणे, वणी: "सन्मान कार्याचा, वैभव शहराचा" या उपक्रमाअंतर्गत नगर सेवा समिती वणी द्वारा रविवारी 19 नोव्हेंबरला प्रसिद्ध प्रवचणकार व समाजसेवक ह.भ.प. मुन्ना महाराज तुगनायत यांचा सन्मान करण्यात आला. साईमंदीरासमोर पहाटे स्वच्छता अभियानानंतर…

पहापळ येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम

ज्योतिबा पोटे, मारेगाव: क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती निमित्त पहापळ येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. समस्त गावक-यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनामिक बोढे अध्यक्ष मराठा सेवा संघ हे होते तर…

सिमेंट कंपनीमुळे गोवारीवासी त्रस्त

शिंदोला - वणी तालुक्यातील शिंदोला येथे असोसिएशन सिमेंट कंपनीची स्थापना चार दशकांपूर्वी करण्यात आली. सिमेंटसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे उत्खनन करण्यासाठी गोवारी (पार्डी) येथील शेतकऱ्यांना खोटे आश्वासन दाखवून शेतजमिनी खरेदी केल्या. मात्र…

आंदोलकांनी आश्वासनाचा साजरा केला वाढदिवस

रवि ढुमणे, वणी: वणी परिसरात कोळसा खाण प्रकल्पग्रस्त अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. त्यांच्या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत लोकप्रतिनिधींनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या गावांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सत्ता येताच…