Yearly Archives

2017

प्रवीण खानझोडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

वणी: जाती, धर्म बाजुला सारून केवळ माणसाला माणूस म्हणून बघून कार्य करणारे व्यक्ती बोटावर मोजण्याइतके आहेत. आजच्या राजकारणात आणि समाजकारणात धर्मांध आणि जातंध्यांची चलती आहे. मात्र फुले शाहु आंबेडकरी विचारांची कास धरून आज सामाजिक आणि राजकीय…

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवणारा पोलिसांच्या जाळ्यात 

रवि ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रांगणा येथील दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्याला वणी पोलिसांनी सहा महिन्यांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तालुक्यातील रांगणा येथील १६ वर्षीय विद्यार्थिनी जवळच…

अन् जाणता राजा थांबलेच नाही…

ज्योतिबा पोटे, मारेगाव: माजी कृषीमंत्री शरद पवार सध्या विदर्भ दौ-यावर आहेत. दि.१६ नोव्हेंबर गुरुवारला ते यवतमाळ जिल्ह्याला भेट देणार असल्यानं ते गडचिरोली वरुन मारेगाव मार्गे यवतमाळला गेले. त्या वेळेस शेतकरी त्यांची वाट पाहत बसले होते.…

अश्लिल क्लिप प्रकरण: आणखी एक राजकीय पदाधिकारी अडकण्याची शक्यता

रवि ढुमणे, वणी: सध्या वणी शहरात एका महिलेचे लैंगिक शोषण करून तिचा व्हिडीओ तयार केल्याच्या प्रकरणानं चांगलीच खळबळ उडवली आहे. या प्रकरणात राजकीय पक्षाचा माजी पदाधिकारी भास्कर गोरे याला अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात सदर व्हिडीओ तयार…

कोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव

शिंदोला: वणी तालुक्यातील कोलगाव (साखरा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव आहे. परिणामी रूग्णांना आर्थिक भूर्दंड सोसत खासगी दवाखान्यात उपचार करावे लागते. त्यामुळे आरोग्य विभागाने सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.…

बिरसा मुंडा जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

देव येवले, मुकुटबन: 15 नोव्हेंबरला क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त सरस्वती बालविद्या मंदिर प्राथमिक शाळेत VYM ब्लड गृप नेटवर्क ऑर्गनायझेशन व रामनवमी आयोजक समितीच्या वतीने गरजू, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वही, पेन, कलर…

बोंडअळीला वैतागून शेतक-यांनी उपटली कापसाची झाडे

रफीक कनोजे, मुकूटबन: झरी तालुक्यात सध्या कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पाटण, मुकुटबन, पिंपरड, येडशी, अडेगाव, खातेरा, बहिलमपुर, मांगली , राजूर, हिरापूर, भेंडाळा, शिबला, माथार्जुन व इतरत्र सर्वच गावात ही समस्या दिसून येत आहे.…

राळेगावात व्हॉलीबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धेच्या सराव शिबिराचे आयोजन

राळेगाव, महेश भोयर: परभणी येथे महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनची राज्य अजिंक्यपद स्पर्धा होत आहे. १६ वर्षांच्या आतील मुले व मुलींची ही स्पर्धा आहे. त्यानिमित्त राळेगाव शहरातील तालुका क्रीडा संकुलात सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले…

गौराळ्याजवळ दुचाकीस अज्ञात वाहनाची धडक

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील गौराळ्याजवळ एका दुचाकीस्वाराला एका अज्ञात वाहनाने संध्याकाळच्या सुमारास धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. सदर व्यक्ती हा सालेभट्टी येथील रहिवाशी असून तो वणीहून सालेभट्टीला परतत असताना…

बोटोनी येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

जयप्रकाश वनकर, बोटोणी: क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची 142 वी जयंती बोटोणी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भास्कर सीडाम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून काशीनाथ देवगडकर, विठ्ठल सिडाम हे होते. क्रांतीसूर्य…