Yearly Archives

2017

झरी तालुक्याचे ठिकाण, मात्र प्रवासी निवा-याचा पत्ता नाही

राजू कांबळे, झरी: झरी हा तालुका होऊन आज अनेक वर्ष झाली आहे. मात्र आजही या ठिकाणी बसचा निवारा नाही. तालुक्यातील प्रत्येक नागरिकांना काही ना काही कामा निमित्य झरी येथे यावे लागते. दुर्गम भाग असल्याने बसची संख्या देखील कमी आहे. त्यामुळे…

परिसरात कोळसा तस्करीला उधाण, पोलीस, वेकोलीचे पाठबळ ?

रवि ढुमणे, वणी: गेल्या काही दिवसांपासून वेकोलितून कोळसा चोरीला जोमदार सुरूवात झाली आहे. रात्रभर कोळशांची वाहने ब्राम्हणी मार्ग ते लालपुलीया परिसरात रेलचेल करीत आहे. परिणामी वेकोलिला दरडोई लाखो रूपयांचा फटका बसत आहे. हा प्रकार राजरोसपणे सुरू…

आर्यन हेरिटेज विरोधात ग्राहकांनी दिला उपोषणाचा इशारा

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यातील वणीलगतच्या गणेशपूर  येथे असलेल्या छोरिया ले-आऊटमध्ये  ग्राहकांनी सदनिका घेण्याबाबत झाली. अशी तक्रार याधीच करण्यात आली आहे. या प्रकरणी ग्राहकांचे पैसे बुडल्यात जमा आहे. त्यांचे पैसे मिळण्याचे किंवा सदनिका…

पाणी टंचाई आढावा बैठक, जि.प. उपाध्यक्षांचा बॉयकॉट

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव पं.स.अंतर्गत येनाऱ्या ५६ ग्राम पंचायती मधील गावांमध्ये पाणीटंचाई आहे. यासोबतच इतर समस्याचा आढावा जि.प.अध्यक्ष मा. माधुरीताई आडे यांच्या अध्यक्षेते खाली शुक्रवारला घेण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या…

झरी तालुक्यातील कोतवालांचे तहसिलदारांना निवेदन

राजू कांबळे, वणी: सध्या फवारणी विषबाधा प्रकरणी मारेगाव तालुक्यातील कोतवालांना आणि पालीस पाटलांना निलंबन केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या कोतवालांचं निलबंन मागे घ्यावं यासाठी झरी तालुक्यातील कोतवालांनी झरीच्या तहसिलदारांना निवेदन देऊन…

वणीतील कार्यकर्त्याची यवतमाळमध्ये अधिका-याला मारहाण

रवि ढुमणे, वणी: अकारावीच्या प्रवेशाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यासाठी 'लढा शिक्षणाचा विदार्थ्यांच्या हक्काचा' या कॅम्पेनचे स्वप्नील धुर्वे यांनी थेट शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याला यवतमाळमध्ये गाठून चक्क मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले आहे.…

मारेगाव तालुक्यातील अनेक गावातील कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडीत

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात अनेक शेतक-याच्या कृषी पंपाचा होणारा वीज पुरवठा खंडीत केला आहे.  वीज वितरण कंपनीने तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली वीज पुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. …

भाजपा प्रदेश प्रवक्त्यांची वणीला भेट

विवेक तोटेवार, वणी: भाजपाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी गुरुवारी वणीला भेट दिली. यावेळी त्यांनी सरकारने केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला. राज्यातील 20 लाख हेक्टर जमीन जलशिवार योजनेअंतर्गत ओलिताखाली आणली. 34 हजार कोटींची…

धक्कादायक… शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कनेक्शन कापले

ज्योतिबा पोटे, मारेगाव: 30 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिलाची रक्कम वसूल करण्याचा कालावधी होता, मात्र शेतकऱ्यांसाठी कृषी संजिवणी ह्या योजनेची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी याच दिवशी केली. त्यानुसार शेतकऱ्यांचे थकीत…

मुकूटबनमध्ये नाफेडची सोयाबिनची खरेदी सुरू

रफीक कनोजे, मुकूटबन: कृषी उत्पन्न बाजार समितीच्यायार्ड मध्ये नाफेड तर्फे सोयाबिन खरेदी केन्द्राचा मंगळवारी सकाळी मुहुर्त झाला. कृषि उत्पन्न समितीचे संचालक व सचिव यांच्या मार्फत हा मुहुर्त करण्यात आला. यात सोयाबिनला ३ हजार ५० रुपये प्रति…