पहिलं लग्न लपवून पोलीस महिलेची फसवणूक
अमरावती: एका लखोबानं अविवाहित असल्याची बतावणी करून एका पोलीस महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. तिच्याशी लग्नाची करत लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंबंधी पीडितेने गाडगेनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविली आहे.…