Yearly Archives

2017

वेकोलीच्या धुळीने शेतकऱ्यांचं पांढर सोनं झालं काळं

वणी (रवि ढुमणे): वणी तालुक्यातील मुंगोली कोळसा खाण प्रशासनाने खाणीत ड्रॅगलाईन मशीन साठी वापरण्यात येणाऱ्या ब्लॅस्टिंगमुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहेत. परिणामी शेतकऱ्यांच्या शेतातील पांढर सोन आता वेकोलीच्या मनमानीने काळेभोर झाले आहे.…

वणीमध्ये रात्री उशिरापर्यंत वाजला लाऊड स्पीकर

विवेक तोटेवार, वणी: सध्या लग्नाचा सिजन सुरू असल्याने वाद्य व डी जे वाजविणे हे नित्याचेच होऊन बसले आहे. न्यायालायच्या निर्देशानुसार रात्री 10 नंतर डीजे किंवा लाऊड स्पिकर वाजवण्यास बंदी आणण्यात आलेली आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष…

आजचे बाजारभाव: कृषी उत्पन्न बाजार समिती, वणी

आजचे बाजारभाव कृ. उ. बा. स. वणी उपबाजार शिंदोला शेतमाल :- कापूस ४८५० ते ४९४५ खरेदीदारांचे नाव १) पि.व्हि.टि. (साई जिनिंग) २) सचिन फायबर्स ३) अमृत फायबर्स ४) सि.आय.(चोरडिया इंडस्ट्रीज) ५) साईकृपा ( जिनिंग) कृषी उत्पन्न…

आदर्श विद्यालयात वाहतुकीसंबंधी मार्गदर्शन

वणी (सुनील बोर्डे): वणी येथील आदर्श विध्यालयात १२ डिसेंबरला वणीचे वाहतूक पोलीस निरीक्षक संग्राम ताठे यांनी विध्यार्थ्यांना वाहतुकीसंबंधी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक सुरेश घोडमारे होते. अल्पवयीन शालेय…

नांदेपेरा येथे केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सवाला प्रारंभ

गिरीश कुबडे, वणी: मंगळवारी 12 डिसेंबर रोजी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत पंचायत समिती वणी अंतर्गत केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. या महोत्सवात तीन दिवस विविध खेळ होणार आहे. या कार्यक्रमामध्ये तंत्रस्नेही शाळेचे उदघाटन…

वणीत इनरव्हील महिला उत्सवाचे आयोजन

वणी (रवि ढुमणे): महिलांचे सशक्तीकरण व बालकांचा विकास होण्याच्या दृष्टीने इनरव्हील क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणी यांच्या विद्यमाने इनरव्हील महिला उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 17 डिसेंबर ला सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यत जैताई मंदिरात…

दिग्रस पुल बनले तस्करीचे प्रमुख केंद्र

रफिक कनोजे, मुकुटबन: पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत शिबला, माथार्जुन, झरी व पाटण मध्ये मटका, अवैध प्रवासी वाहतुक, देशी दारुची विक्री जोरात सुरु आहे. तेलंगाणाला जोडनारा दिग्रस-अनंतपुर पुल तस्करांचे प्रमुख केन्द्र बनले आहे. ह्या पुलावरून दारु,…

वणी उपविभागात मटका अड्यावर धाडी

वणी(रवि ढुमणे): वणी उपविभाग व लगतच्या पांढरकवडा भागातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर एलसीबीच्या पथकाने धाडी टाकून हजारो रुपयाच्या मुद्देमालासह काही लोकांना ताब्यात घेऊन मटका चालविणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.…

आजचे बाजारभाव: कृषी उत्पन्न बाजार समिती

कृषी उत्पन्न बाजार समिती वणी 11-12-2017 सोयाबीन- 2615-3030 तूर - 3685 चना- 2500-3730 कृ. उ. बा. स. वणी       उपबाजार शिंदोला शेतमाल :- कापूस दिनांक:- ११/१२/२०१७ आजचे बाजारभाव.          ४८०० ते ४९७५ खरेदीदारांचे नाव १)…

शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पदाला ठोकर मारणारा नेता

रवि ढुमणे, वणी: खर बघायचं झालं तर सत्तेच्या व पदाच्या लालसेपोटी पुढारी कोणत्याही स्तराला जातात._ _जो कधीच कार्यकर्ता झाला नाही. किंवा त्याने। जनतेची कामे केली नाही अशा पुढाऱ्यांना विकास व कामे कशी असते हे पण माहीत नाही_  _सामान्य माणूस…