Yearly Archives

2019

मांगरुळात महालक्ष्मींचा मोठा उत्सव

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील मांगरुळ येथे गेल्या अनेक वर्षांपासून घरोघरी गौरी गणपती बसविण्याची पंरपरा अजूनही कायम आहे. दरम्यान ज्येष्ठागौरी पूजनाच्या दिवशी गावामध्ये सगळीकडे गणपती व महालक्ष्मीच्या महाप्रसादाचा कार्यक्रम राहातो.…

मुकुटबन ग्रामपंचायती मार्फत ५० बचतगटांच्या महिलांना रोजगार

सुशील ओझा, झरी: महिलांना सक्षम बनविण्याकरिता ५० बचतगटांना शिलाई मशीन देऊन रोजगार उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेऊन एक वेगळीच छाप निर्माण केली. आजपर्यंत जिल्ह्यातील कोणत्याही ग्रामपंचयातीने असा निर्णय घेतला नाही. सरपंच शंकर लाकडे…

झरीच्या निकृष्ट कामाविरुद्धच्या उपोषणाची फलश्रुती काय?

सुशील ओझा, झरी: नगरपंचायतच्या कामांविरोधात उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, गत दोन महिन्यात कुठलीही कारवाई नसल्याने हे आश्वासन हवेत विरले का तसेच उपोषणाची फलश्रृती…

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मारेगावात पोलिसाचे पथसंचालन

जोतिबा पोटे, मारेगाव: गणेशोत्सव, मोहरम, मस्कऱ्या गणपती, दुर्गोत्सव या सणांमध्ये कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मारेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने शहरातून पोलिसांचे पथसंचालन करण्यात आले. या मधून शहरासह तालुक्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित…

पुलवामा शहिदांच्या वीरपत्नींना अमरावतीकरांची ही वेगळी कृतज्ञता…

बहुगुणी डेस्क, अमरावतीः वातावरण अत्यंत गंभीर झाले. संपूर्ण हॉल भारावलेल्या अंतकरणाने हा सोहळा अनुभवत होते. हुंदक्यांच्या लाटा भावनांच्या काठांवर आदळत होत्या. वीरपत्नींच्या डोळ्यांतील वीररसात वेदनेची किनार तरळत होती. अमरावतीकरांनी पुलवामा…

अशोकराव चव्हाण यांची पोहरादेवीला भेट

मानोरा: मंगळवारी दिनांक 1 सप्टेंबर रविवारी पोहरादेवी येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पोहरादेवी येथील भक्तीधामला भेट दिली. यावेळी त्यांनी संत सेवालाल महाराज, जगदंबा मातेचे दर्शन घेतले. तसेच संत डॉ. रामराव…

अर्धवन येथे ऋषिपंचमी निमित्त महाप्रसादाचे आयोजन

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अर्धवन येथे 3 सप्टेंबर रोजी साधक आश्रम संस्थेद्वारा ऋषिपंचमी निमित्त गजानन महाराज देवस्थानात महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या निमित्ताने भजन पूजन व इतर इतर धार्मिक कार्यक्रम ही आयोजित केलेले आहेत.…

लाइनमन व खासगी कामगाराची भूमिका शंकास्पद

सुशील ओझा, झरी : तालुक्यातील मुकुटबन येथील घरांची संख्या दोन हजारांच्या वर असून ९५ टक्के पेक्षा जास्त घरात वीज कनेक्शन आहे. गावातील जोडलेल्या वीज कनेक्शनमध्ये अनेक कनेक्शन बोगस असल्याची माहिती आहे. तसेच अनेकांना वीजबिल येत नाही तर अनेकांना…

वणी-वरोरा रोडवर अपघात, एक ठार

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील सावर्ला गावाजवळ आयचर व दुचाकी झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना घडली. अपघातात मृतक राहुल जनार्दन ढवस हा वरोरा जात हित तर विरुद्ध दिशेने वणीकडे येणाऱ्या आयचर वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली ज्यात…

मुकूटबन येथे जोरदार पावसातही भरला पोळा

सुशील ओझा, झरी: शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण म्हणून पोळा सण उत्साहात साजरा केला जातो. मुकूटबन येथे दरवर्षी प्रमाणे ग्रामपंचयातने पोळा सणानिमित्त आकर्षक सजावट, सुंदर देखावा ,चांगली बैलजोडी व इतर गोष्टीवर विशेष बक्षिसे ठेवण्यात आले…