Yearly Archives

2019

वीजेच्या धक्याने दूध विक्रेत्याचा मृत्यू

राजू कांबळे, वणी: आज रविवारी सकाळी साडे आठ वाजताच्या दरम्यान एका दूध विक्रेत्याचा वीजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. कवडू वासूदेव दहेकर असं या दूध विक्रेत्याचं नाव असून ते नायगाव येथील रहिवाशी आहेत. कवडू वासूदेव दहेकार…

अवैध कोंबडी कटाई विरोधात राजूर कॉ. येथे आमरण उपोषण

बहुगुणी डेस्क, वणी: राजूर कॉलरी येथे अवैधरित्या थाटलेल्या कोंबडी कटाईच्या दुकानांमुळे दुर्गंधी पसरली असून त्याबाबत चार महिन्यांआधी ग्राम पंचायतीला निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यावर कोणतेही कार्यवाही न झाल्याने प्रवीण शेंडे यांनी…

शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षक ‘टाईट’

सुशील ओझा, झरी: जिल्हा परिषद शाळा ही गोरगरीब, कष्टकरी लोकांच्या मुलांची शाळा ओळखली जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पद्धतीचे शिक्षण मिळावे यासाठी बहुतांश शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी इंग्रजी शाळेतील…

शाळेचा प्रश्न निकाली, वरांड्यात भरली होती शाळा

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील परमडोह येथील जिल्हा परिषद शाळेचे छत जून महिनाच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळात उडाले होते. २६ जून पासून शाळा सुरू होणार त्या अनुषंगाने प्रभारी सरपंच संदीप थेरे यांनी शाळेची डागडुजी करण्याची मागणी केली…

प्रशासकीय अधिकारी सुस्त अन विद्यार्थी त्रस्त

विलास ताजने, वणी: देशात एकीकडे डिजिटल इंडियाच्या बाता करीत शहराचा विकास होत आहे. मात्र त्याचवेळी महात्मा गांधींच्या विचाराचा खरा भारत विकासापासून कोसो दूर आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे वणी तालुक्यातील परमडोह येथील जिल्हा परिषद शाळा. ३ जून…

वणी पोलिस ठाण्यात विष प्राशन करून इसमाची आत्महत्या

विवेक तोटेवर वणी: एका इसमाने पोलीस ठाण्यात विष पिऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे वणीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. सदर इसम मनोरुग्ण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे तर दुसऱ्या बाजूने पोलिसांनी तक्रार न घेता मारहाण…

खांदल्याजवळ ट्रक आणि दुचाकीची धडक

विलास ताजने, वणी : शिरपूर ते खांदला दरम्यान दुचाकी आणि ट्रकची धडक होऊन दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना दि.२५ मंगळवारी दुपारी तीनच्या दरम्यान घडली. गणपत उर्फ अविनाश सीताराम पानघाटे वय ५० रा. कुर्ली असे मृतकाचे नाव आहे. गणपत पानघाटे हे…

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे लाभ घेण्याचे आवाहन

सुशील ओझा, झरी: केंद्र सरकारची शेतक-यांसाठी असलेली पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. या योजनेत पात्र शेतकरी कुटुंबा करीता 2:00 हे. आर. पर्यत धारण मर्यादा होती, ती मर्यादा केंद्रशासनाने शिथील…