Yearly Archives

2019

ग्रामस्वच्छतेच्या मुकुटबन पॅटर्नने वेढले लक्ष

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायात म्हणून ओळख असलेल्या मुकूटबन गावात सुरू असलेल्या ग्रामस्वच्छता सध्या चर्चेचा विषय बनला आहे. दर आठवड्यात घरपोच कचरा जमा करून गाव स्वच्छ करताना ग्रामपंचायत दिसत आहे. ग्रामपंचयात मध्ये १५…

झरी तालुक्यात हातभट्टीच्या दारूचा महापूर

सुशील ओझा, झरी: तालुक्यात गेल्या अनेक महिन्यापासून अवैद्य देशी दारूची विक्री व तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असतांना त्यात अजून हातभट्टीच्या विषारी दारूची भर पडली आहे. ज्यामुळे गोरगरीब जनतेच्या आरोग्य व जीवनाचा प्रश्न गंभीर झाला आहे.…

भालर रोडवर मृतदेह आढळल्याने खळबळ

विवेक तोटेवार, वणी: लालगुडा येथील बेपत्ता असलेल्या इसमाचा अखेर चार दिवसानंतर मृतदेह आढळून आला. भालर रोडवरील एस ऑईल मीलजवळील विहिरीत कुजलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला. ही घटना उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. मृतकाच्या कुटुंबियांनी विद्यूत…

विजेच्या लपंडावाने झरी तालुक्यातील नागरिक त्रस्त

सुशील ओझा, झरी: गेल्या एक महिन्यापासून तालुक्यातील जनता विजेच्या सततच्या लपंडावा मुळे त्रस्त झाली. वीज वितरणाच्या गलथान कामविरुद्ध संताप व्यक्त करीत आहे. तालुक्यात पाटण,मुकूटबन, अडेगाव, झरी व हिवरा बारसा या पाच ठिकाणी सबस्टेशन्स आहेत. या…

देशमुखवाडी परिसरातील घरातून दारूसाठा जप्त

विवेक तोटेवार, वणी: शहरातील देशमुखवाडी परिसरात राहणाऱ्या एका बंद घरातून 1 लाख 74 हजार रुपयाची देशी दारू जप्त करण्यात आली आहे. सदर कारवाई डी बी स्कॉड व उपविभागीय पोलीस अधिकारी स्कॉड यांनी केल्याची माहिती आहे. बुधवारी रात्री 11 वाजताच्या…

ईडीच्या कारवाईविरोधात राष्ट्रवादीचे निवेदन

बहुगुणी डेस्क, वणी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे एसएससीबी (महाराष्ट्र स्टेस कॉर्पोरेशन बँक) प्रकरणात जाणीवपूर्वक नाव टाकण्यात आले असून ईडीने त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवली आहे. हे केवळ सूडबुद्धीतून करण्यात आले…

मारेगावात भीषण अपघातात एक ठार, दोन गंभीर

ज्योतिबा पोटे, मारेगाव: शहरापासून जवळच असलेल्या शिवनाळा फाट्याजवळ सोमवारी रात्री ११ वाजता दोन ट्रकची आमने सामने धडक होऊन एक जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झालेत. जखमींना यवतमाळला हलविण्यात आले. मृतकाचे शव मारेगाव ग्रामीण रूग्णालयात…

 परमडोहच्या शाळेची उत्तुंग भरारी 

वि. मा. ताजने, वणी: शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, सलाम मुंबई फाउंडेशन, सकाळ माध्यमसमूह आणि बजाज इलेक्ट्रिकल्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कर्करोगदिनी ४ फेब्रुवारीला 'एक पत्र व्यसनमुक्तीसाठी' हा उपक्रम राबविण्यात आला होता. यात…

कुर्ली बंदीत जनावरांवर वाघाचा हल्ला

वि. मा. ताजने, वणी: वणी तालुक्यातील कुर्ली बंदीत वाघाने पाळीव जनावरांवर हल्ला चढवला. यात दोन वर्षाचा गोरा आणि विलायती जातीचा कुत्रा ठार झाला. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. कुर्ली बंदीत परिसरातील गुराखी जनावरे चराईसाठी नेतात. …

सामान्य माणसांचा असामान्य आदर्श म्हणजे कोठाळे – डॉ. अनिल बोंडे

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: सामान्यांसोबत राहून वेगळं काहीतरी करण्याचं धाडसं आजही अनेकजण करतात. अविनाश कोठाळे त्यांपैकीच एक. त्यांची काम करण्याची शैली ही अत्यंत प्रभावी आणि निराळी आहे. किंबहुना ते त्यांच्या कार्यामुळे सामान्य माणसांचे…