ट्रकची दुचाकीला जबर धडक, युवक जागीच ठार
जितेंद्र कोठारी, वणी: वणी-घुग्गुस राज्यमार्गावर मंदर गावाजवळ एका ट्रकने एका दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात मोटरसायकलस्वार युवक जागीच ठार झाला. ही घटना आज गुरुवारी दिनांक 31 डिसें. रोजी दुपारी 2.30 वाजताच्या दरम्यान घडली. दिनेश शंकर कंडे…