Yearly Archives

2020

तेलंगणात कत्तलीसाठी जनावर घेऊन जाणाऱ्या तीन बोलेरो जप्त

सुशील ओझा, झरी: वणीहून तेलंगणात कत्तलीसाठी घेऊन जाणा-या तीन बोलेरो गाडी पोलिसांनी जप्त करत 13 बैलांची सुटका केली. या प्रकरणी मुकुटबन पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 11 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त कऱण्यात आला. सुटका…

लेखी आश्वासनानंतर नागरध्यक्षांचे उपोषण मागे

विवेक तोटेवार, वणी: सोमवार 7 डिसेंबर दुपारी 12 वाजतापासून नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी नगरसेवकांसोबत घरकुलाच्या जागेची मोजणी करून देण्याकरिता उपोषणाचे सुरू केले. परंतु सायंकाळी 5 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख विभाग यांच्याकडून लेखी…

ओबीसी मोर्चा नियोजनाबद्दल मुकुटबन येथे आढावा बैठक.

सुशीलओझा, झरी: ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी. या मागणीसाठी येत्या 3 जानेवारीला वणीत ओबीसी, विजे एन टी, एस बी सी समाजबांधवातर्फे काढण्यात येणार आहे. या संदर्भात शनिवारी मुकुटबन येथील राजराजेश्वर मंदिर बैठक झाली. या बैठकीत झरी तालुक्यात…

उद्या राजूर बंद, शेतकरी आंदोलनाला समर्थन

जब्बार चीनी, वणी: शेतकरी विरोधी कायदे रद्द करा अशी मागणी करीत सध्या दिल्ली येथे शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान आंदोलकांतर्फे मंगळवारी 8 डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक देत शेतकरी आंदोलनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत…

वणीत वीजबिल माफीसाठी ठिय्या आंदोलन

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना काळातील संपूर्ण वीजबील माफ करावे, 200 युनिटपर्यंत वीज मोफत द्यावी, कृषीपंपाचे वीज बील निल करावे इत्यादी मागणीसाठी आज सोमवारी दिनांक 7 डिसेंबर रोजी वणीतील छ. शिवाजी महाराज चौक येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.…

शेतक-याने फिरवले उभ्या पिकावर ट्रॅक्टर

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील कान्हाळगाव येथील शेतकरी राजेंद्र चिकटे यांनी आपल्या शेतातील पराटीवर ट्रक्टर फिरवून पीक नष्ट केले. याआधीही तालुक्यात अनेक शेतक-यांनी उभ्या पिकांवर नांगर आणि ट्रॅक्टर फिरवून पिके नष्ट केली आहेत. राजेंद्र…

उद्याच्या भारतबंदला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा

जब्बार चीनी, वणी: दिल्ली येथे झालेल्या शेतकरी संघटनांच्या बैठकीत शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला वणी विधानसभा क्षेत्र शिवसेना संघटक व इंदिरा सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष सुनील कातकडे…

बोगस लाभार्थ्यांनी लाटले शासनाचे कोट्यवधींचे अनुदान

जितेंद्र कोठारी, वणी: शेतकरी असल्याची बतावणी करून अनेक नोकरदार, आयकरदाते तसेच लाभार्थी नसलेल्या बोगस लाभार्थ्यांनी शासनाच्या शेतकरी सन्मान योजनेतील 12 हजार वार्षिक अनुदानाची रक्कम लाटल्याचे निदर्शनास आले आहे. यात वणी तालुक्यातील 823 बोगस…

झरी तालुका युवा विदर्भ बेलदार समाज कार्यकारिणी गठित

सुशील ओझा, झरी: युवा विदर्भ बेलदार समाज संघटना जिल्हा यवतमाळ अंतर्गत झरीजामणी तालुका कार्यकारीणी गठीत करण्यासाठी ६ डिसेंबर रोजी बालाजी मंदिर पाटण येथे सभेचे आयोजन केले होते. यात युवा विदर्भ बेलदार समाज संघटना झरी तालुका अध्यक्ष म्हणून…

कोसारा ग्रामपंचायत सरपंच व सचिवावर त्वरित कार्यवाहीची मागणी

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील कोसारा येथील ग्रामपंचायत सचिव व सरपंच यांनी तलाव हर्रासचे पैसे बँक खात्यात जमा न करता परस्पर खर्च केल्याचा आरोप करीत दोघांवरही कार्यवाही करण्याची मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे. 17 व 22 जुलै रोजी कोसारा येथील…