Yearly Archives

2020

3 जानेवारीला तहसील कार्यालयावर धडकणार मोर्चा

विवेक तोटेवार, वणी: दर 10 वर्षानी होणाऱ्या जनगणनेत व्हीजे/डीएनटी/ एनटी/ एसबीसी वेगळा कॉलम नसल्याने या समाजावर अन्याय होणार आहे. त्यामुळे सरकार जोपर्यत जातीनिहाय जनगणना करणार नाही, तोपर्यत ओबीसी बांधव या जनगणनेत सहभागी होणार नाही. याबाबतची…

ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने महामानवास अभिवादन

नागेश रायपुरे, मारेगाव: भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त पत्रकार संघ मारेगावच्या वतीने अभिवादन करण्यात आले. रविवार 6 डिसेंबर महापरिनिर्वाणदिनानिमित्त सकाळपासूनच येथील आंबेडकर…

आज वणी परिसरात 9 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: रविवारी दिनांक 6 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 9 रुग्ण आढळलेत. यातील तब्बल 5 रुग्ण लालगुडा येथील आहेत. जैन ले आऊट वणी 1, रंगनाथ नगर वणी 1, गणेशपूर 1, उकणी 1 कोरोनाची दुसरी लाट सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.…

जेव्हा नगराध्यक्षावरच उपोषणाला बसण्याची पाळी येते….

विवेक तोटेवार, वणी: नगर परिषद घरकूल योजनेंतर्गत १४८२ घरकुल मंजूर झाले आहे. नगर परिषदेने त्यांची कारवाई पूर्ण केली आहे. परंतु जागेची मोजणी करून नमुना ८ अ तयार करण्याचे पुढील काम करण्यास भूमी अभिलेख विभाग टाळाटाळ करीत आहे. याविरोधात ७…

मंगळवारी 8 डिसेंबरला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वणी बंद

जब्बार चीनी, वणी: सध्या दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाना व उत्तर प्रदेश येथील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता देशभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान आंदोलकांतर्फे मंगळवारी दिनांक 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात…

शुक्रवारी वणी तालुक्यात 3 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: शुक्रवारी दिनांक 04 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 3 रुग्ण आढळलेत. वणीतील विठ्ठलवाडीत 1, राजूर काॅलरीत 1 तर लालगुडा येथे 1 रुग्ण शुक्रवारी आढळला. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष…

जेव्हा 12 फुटांचा अजगर समोर येतो, तेव्हा….

सुशील ओझा,झरी: साधा साप जरी दिसला तरी, माणूस घाबरून पाणी पाणी होतो. जेव्हा डोळ्यांसमोर तब्बल 12 फूट लांब अजगर दिसतो, तेव्हाची परिस्थिती न विचारलेलीच बरी. नेमक्या यावेळी शेतकऱ्याने समयसूचकता दाखवली. त्याचा आणि सापाचाही जीव त्यामुळे वाचला.…

स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

नागेश रायपुरे, मारेगाव: स्वराज्य शेतकरी युवा संघटना मारेगाव यांनी सध्या देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असणारे पत्र महाराष्ट्राचे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांना गुरुकुंज मोझरी अमरावती येथे दिले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या…

पुरुषोत्तम देठे अनंतात विलीन

विवेक तोटेवार, वणी: येथील स्वस्तिक कृषी केंद्राचे संचालक पुरुषोत्तम नारायणराव देठे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 64 वर्षांचे होते. उपचारासाठी त्यांना नागपूर येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र…

पुंडलिकराव जामलीवार यांचे वृद्धपकाळाने निधन

विवेक तोटेवार, वणी: 3 डिसेंबर गुरुवार पहाटे 4 वाजता सेवानिवृत्त शिक्षक पुंडलिकराव बापूजी जामलीवार (88) रा. रामपुरा वॉर्ड, वणी यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांनी शिक्षक या पदावर राहून जवळपास 40 वर्षे ज्ञानदानाचे कार्य केले. 1991…