Yearly Archives

2020

देवीला वाहिलेल्या बोकडाचं मग काय झालं !  

सुनील इंदुवामन ठाकरे , परतवाडा: अमरावती: पूर्वी इथं तोफखाना होता. ब्रिटीशांची छावणी या भागात होती. गव्हर्नमेंट फार्म आणि आजूबाजूला मोकळा परिसर होता. परतवाडा शहराचा विकासदेखील झाला नव्हता. अचलपूरचाच हा भाग समजला जायचा. या छावणाीत अनेक भारतीय…

9 लाखांचा आरओ प्लान्ट चालतो जुगाडावर

सुशील ओझा, झरी: जनतेला शुद्ध व थंड मिळावे याकरिता शासनाकडून बहुतांश ग्रामपंचायतमध्ये आरओ प्लान्ट लावले आहे. खनिज विकास निधी व 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून हा खर्च करण्यात आला. यातील 90 टक्के आरओ प्लान्ट बंद अवस्थेत पडलेले आहे. प्लांटचे…

नगर पंचायतीने आणली ‘गोटा’ शोधण्याची वेळ

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या प्रसाधनगृहाची स्वछते अभावी आणि पुरेसे नियोजन नसल्याने वाट लागली आहे. येथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी प्रसाधन गृहाच्या परिसरातील दुकानदारांना दुर्गंधीचा सामना करावा…

मयूर मार्केटिंगमध्ये आज वस्तूंच्या खरेदीवर घसघशीत सूट, सोबतच मिळणार ‘विशेष’ गिफ्ट

विवेक तोटेवार, वणीः दसरा व नवरात्री निमित्त शहरातील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज/सोनी शोरुम) तर्फे ग्राहकांसाठी महासेल सुरू करण्यात आला आहे. या महासेलला ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या महासेलमध्ये दर्जेदार उत्पादनावर…

वाघाने फस्त केली गाय, गो-हा जखमी

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील बोटोनी परिसरात वाघाचे दर्शन नित्याचेच झाले असताना शनिवारी खैरगाव बीट हद्दीत चक्क वाघाने हल्ला चढवून एक गाय फस्त करून गो-हाला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना वनविभागाच्या खैरगाव बिटमधील कक्ष क्र.69…

ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या किशोर मोघे यांचा सत्कार

जितेंद्र कोठारी, वणी: ग्रामीण भागात विविध प्रकारची समस्या दूर करणे व गावातील लोकांचे बळकटीकरण करण्याच्या उद्देशाने निर्मित 'ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट' च्या कामाची जैताई मंदिर समितीने दखल घेतली आहे. मंदिर समिती तर्फे शनिवार दि.24 ऑक्टो.…

दसऱ्याच्या दिवशीच काही स्पेशल गिफ्ट ग्राहकांना मिळतील

विवेक तोटेवार, वणी: शहरातील आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे दसरा स्पेशल धमाल ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. यंदा दसऱ्यानिमित्त आझाद इलेक्ट्रॉनिक्सने ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर्स लाँच केल्यात. सॅमसंगचा स्मार्टफोन, होम…

ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे किशोर मोघे यांचा सत्कार

जितेंद्र कोठारी, वणी: ग्रामीण भागात विविध प्रकारच्या समस्या दूर करणे व गावातील लोकांचे बळकटीकरण करण्याच्या उद्देशाने निर्मित 'ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट'च्या कामांची जैताई मंदिर समितीने दखल घेतली. मंदिर समितीतर्फे शनिवार दि. 24…

भिक्षुक स्त्रियांचा साडीचोळी देऊन सन्मान

अयाज शेख, पांढरकवडा: केळापूरच्या जगदंबा मंदिरासमोर बसून भिक्षा मागणाऱ्या वृद्ध महिलांची ओटी भरून, साडी, चोळी व मास्क देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नागोराव भनारकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम घेतला.…

शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास दलालीचा परवाना होईल रद्द

सुशील ओझा,झरी:- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काट्यावरच शेतकऱ्यांनी आपल्या कापसाच्या गाडीचे वजनकाटा करूनच जिनिगमध्ये खाली करावे. समितीच्या काट्यालाच ग्राह्य धरून भाव दिला जाणार असा निर्णय बाजार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शेतकऱ्यांची…