Yearly Archives

2020

7/12 मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक

विलास ताजने, वणी: चालू हंगामात शासकीय हमी भावाने कापूस खरेदी करण्यासाठी आज दि. 14 ऑक्टोबर बुधवार पासून वणी आणि शिंदोला बाजार समितीत नोदणी सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी गर्दी झाली होती. परिणामी वणी बाजार समिती…

मेंढोलीत हाहाकार…! अनेकांचे टीव्ही, फॅन, फ्रीज जळाले

विलास ताजने, वणी: अचानक 'हाय व्होल्टेज'चा वीजपुरवठा झाल्याने अनेकांच्या घरातील टीव्ही, फ्रीज यासारखे उपकरणे जळून खाक झालीत. सदर घटना मंगळवारी रात्री मेंढोली येथे घडली. या घटनेत वीज ग्राहकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. परिणामी ग्राहकांमधून…

आज तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: बुधवारी दिनांक 14 ऑक्टोबर रोजी तालुक्यात 4 कोरोना पॉजिटिव्ह निघालेत. आज आलेले सर्व रुग्ण हे चिखलगाव येथील आहेत. चारही रुग्ण आरटीपीसीआर टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या अहवालानुसार कोरोना बाधितांची एकूण संख्या 686…

आर्या इंटरनॅशनल व गुरुकुल कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांचे सुयश

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे अंतर्गत फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक परीक्षा 5 वी व पूर्व माध्यमिक परीक्षा इयत्ता 8 वी तील आर्या इंटरनॅशनल स्कूलच्या 8 विद्यार्थ्यांनी तर गुरुकुल कॉन्व्हेंटच्या 5…

आत्महत्या हा पहिला किंवा शेवटचाही मार्ग नाही…

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः आत्महत्या हा पहिला किंवा शेवटचाही मार्ग नव्हे कोणत्याही समस्येवरचा. त्यासाठी कुणाशीतरी बोललं पाहिजे. कुणाशी बोलाल? तर उत्तर आहे 9922001122, 02225521111, 1800-599-0019, 9422627571, 8275038382 हे नंबर्स. या नंबरवर…

राजू जयस्वाल यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथील प्रतिष्टीत व्यापारी राजू नंदलाल जयस्वाल यांचे आज दिनांक 14 ऑक्टोबर बुधवारी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान ह्रदय विकाराचे धक्क्याने निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. त्यांच्या अकाली निधनाने शहरात शोककळा पसरली…

महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: एका विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील नरसाळा येथे आज 11.30 वाजता दरम्यान उघडकीस आली. सुमन रमेश पेंदोर (42) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. तालुक्यात आत्महत्येचे…

दिल्ली, मुंबईची नव्हे तर ही कायरची शाळा

सुशील ओझा, झरीः झेड. पी. ची शाळा म्हणजे खेड्या पाड्यातली शाळा. नव्या टेक्नॉलॉजीपासून दूर असलेली शाळा, असा सामान्यतः गैरसमज असतो. मात्र सुदूर खेड्यातली हीच झेड. पी. शाळेला हायटेक होते. दिल्ली, मुंबईसारख्या मेट्रो सिटींतील शाळांसारखं स्टॅडर्ड…

सिमेंट कंपनी कडून ग्रामपंचायतीला आरओ प्लांट भेट

विलास ताजने, वणी: तालुक्यातील ढाकोरी (बोरी) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने शिंदोला सिमेंट कंपनीकडे आर. ओ. प्लांटची मागणी केली होती. त्याअनुषंगाने सिमेंट कंपनीचे जनरल मॅनेजर विजय खटी यांनी ग्रामस्थांची मागणी पूर्ण केली. दि. 12 सोमवारी आरओ…

शासकीय कापूस खरेदी तात्काळ सुरू करा

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील, मारेगाव, मार्डी केंद्रावर शासकीय कापूस खरेदी तात्काळ चालु करावी या मागणीचे निवेदन तालुका कॉंग्रेस कमेटी मारेगावच्या वतीने तहसिलदार यांना देण्यात आले. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नवीन हंगामातील कापुस…