Yearly Archives

2021

कॉलेज विद्यार्थ्यांच्या आत्महत्येने खळबळ

भास्कर राऊत, मारेगाव: घरी कोणी नसतांना एका 12 वी मध्ये शिकणाऱ्या कॉलेजवयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील गौराळा येथे घडली. युवराज मधुकर धोबे वय 17 वर्षे असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव असून तो संकेत कनिष्ठ…

वेकोलीमध्ये वाढतेय डिझेल चोरी

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील जुनाड खदान येथील वर्कशॉपमधून डिझेल चोरी करणाऱ्या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना बुधवार 17 नोव्हेंबर पहाटे 5 वाजताच्या सुमारास घडली. जुनाड येथील सुरक्षा प्रहारी यांच्या तक्रारीवरून सदर गुन्हा…

विद्युत चोरी प्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: वीज बिल थकीत असल्याने एका महिलेचा घराचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. तिने वरच्या मजल्यावर राहणाऱ्या दुसऱ्या महिलेच्या घरून वीज पुरवठा अनधिकृत जोडून वीज घेतली. त्यानंतर वरच्या मजल्यावर राहणाऱ्या महिलेचेसुद्धा वीज बिल…

सुदैव: कारमधील एअरबॅगमुळे वाचला चालकाचा जीव

जितेंद्र कोठारी, वणी: वणी यवतमाळ मार्गावर मारेगाव येथून काही किमी अंतरावर शिवनाळा फाट्याजवळ एक भरधाव कार 3 ते 4 पलटी खाऊन शेतात जाऊन पडली. सुदैवाने कारमधील एअरबॅग खुलल्यामुळे नांदेड येथील कृषी कंपनीच्या अधिकाऱ्याचे जीव वाचला. दुर्घटनेबाबत…

मुकुटबन येथील कुख्यात रेती तस्करावर महसूल विभागाची कार्यवाही

जितेंद्र कोठारी,  झरी: अवैधरीत्या रेतीची वाहतूक करताना एक ट्रॅक्टर झरी येथील महसूल अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री 12 वाजता मुकुटबन येथे पकडला. मुकुटबन पोलीस ठाण्याच्या अगदी समोर करण्यात आलेल्या या कार्यवाहीत 1 ब्रास रेती व ट्रॉलीसह ट्रॅक्टर…

आजारपणाला कंटाळून विवाहित तरुणाची आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील भुरकी पोड (खंडणी) येथे एका विवाहित युवकाने आत्महत्या केली असून तालुका पुन्हा आत्महत्येच्या घटनेने हादरून गेलेला आहे. भुरकी पोड येथील हरिदास वसंता रामपूरे (35) या इसमाने खंडणी व भुरकी पोड शिवाराच्या…

मोठी कारवाई: कत्तलीसाठी जाणा-या 14 गोवंशांची सुटका

जितेंद्र कोठारी, वणी: वाहनात निर्दयपणे कोंबून कत्तलीसाठी नेत असताना 14 गौवंश जनावरांची वणी पोलिसांनी सुटका केली. येथील खरबडा मोहल्ला भागात मंगळवार 16 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री ही कार्यवाही करण्यात आली. सदर कार्यवाहीत 14 गौवंश किंमत 61 हजार…

मुकुटबन येथे नायब तहसीलदार यांचे कार्यालय द्या

प्रतिनिधी, झरी: पोलीस स्टेशन, विविध कार्यालय, महाविद्यालये, बाजारपेठ इत्यादी मुकुटबन येथे आहे. मात्र तालुक्याचे ठिकाण झरी येथे असल्याने नागरिकांना कार्यालयीन कामासाठी झरी येथे जावे लागते. परिणामी परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.…

मारेगाव न्यायालयात कायदेविषयक शिबिर

भास्कर राऊत, मारेगाव: येथील न्यायालयात नेहरू जयंतीदिनी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचा समारोपीय कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी व फौजदारी न्यायाधीश नीलेश वासाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार…

विविध विषयांसाठी माकप व किसानसभेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

जब्बार चीनी, वणी: महाराष्ट्रातील लाल परी म्हणजे एसटी बस ही राज्यातील जनतेसाठी महत्वाचे प्रवासाचे साधन आहे. ही एसटी बस ही महामंडळाच्या माध्यमातून चालविली जात असल्याने एसटी कर्मचारी अनेक शासकीय सुविधेपासून वंचित आहेत. त्याकरिता एसटी…