Yearly Archives

2021

भक्तिगीतांच्या दोन सीडींचा लोकार्पण सोहळा बुधवारी

विवेक तोटेवार, वणीः स्थानिक रंगनाथस्वामी देवस्थान येथे बुधवारी वैकुंठ महोत्सव साजरा होत आहे. या महोत्सवात शैलेश आडपावार यांनी गायलेल्या भक्तिगीतांच्या दोन सीडींचे लोकार्पण होत आहे. हा सोहळा बुधवारी सायंकाळी 7.30 वाजता रंगनाथ स्वामी…

परमडोहचे शिक्षक नीलेश सपाटे टीचर इनोव्हेशन अवॉर्डने सन्मानित

तालुका प्रतिनिधी, वणी: सोलापूर येथील स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन द्वारा देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय टीचर इनोव्हेशन अवॉर्डने परमडोह येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक निलेश सपाटे यांना लोणावळा (पुणे) येथे नुकतेच गौरविण्यात आले. शिक्षक…

शिवणी (धोबे) येथील पोलिसाचा मृत्यू, गडचिरोली येथे होते कार्यरत

भास्कर राऊत, मारेगाव: महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या शिवणी (धोबे) येथील रहिवासी असलेल्या पोलीसाचा चंद्रपूर येथील खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शंकर देवराव धोबे ,वय 35 वर्षे असे पोलीसाचे नाव असून ते…

उलगुलानचे जनक ‘धरती आबा’ बिरसा मुंडा

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती : “महारानी राज तुंदु जाना ओरो अबुआ राज एते जाना”चा नारा त्या तरुणाने दिला. ब्रिटीश महाराणीचे राज्य जावो आणि आमचे राज्य स्थापित होवो असा त्याचा अर्थ. इंग्रज, सावकार आणि जमिनदारांकडून होणाऱ्या शोषणाविरोधात या…

वणीत 2022 मध्ये होणार टेनिस बॉल क्रिकेटची धमाल

जितेंद्र कोठारी, वणी: संपूर्ण जगात क्रिकेट हा सर्वात जास्त आवडता खेळ म्हणून ओळखले जाते. भारतातही क्रिकेटचे करोडों चाहते आहे. टेस्ट व वन-डे मॅचनंतर 20-20 सामन्यामुळे आबालवृद्ध क्रिकेटचे शौकीन झाले आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या…

प्रिन्स लॉनजवळ विचित्र अपघात, भरधाव अल्टो कारची दुचाकी, कार व अॅटोला धडक

विवेक तोटेवार, वणी: यवतमाळ रोडवरील प्रिन्स लॉन जवळ एक नियंत्रण सुटलेल्या अल्टो कारने दुचाकी, स्विफ्ट डिझायर कार व एका सिक्स सिटर अॅटोला जोरदार धडक दिली. आज रविवारी दिनांक 14 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. या…

फाशी घेतलेल्या व विष पिलेल्या तरुणाला मिळाले जीवदान

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या आठवड्यात एक फाशी घेतलेला तरुण व एक विष/डिझेल पिलेला एक तरुण असे दोन रुग्ण शहरातील लोढा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन्ही तरुणांची परिस्थिती अतिशय गंभीर होती. मात्र लोढा…

सर्वात कमी किमतीत खरेदी करा सोलर झटका मशिन

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील सुपरिचित वरोरा रोडवरील R & N एन्टरप्राईजमध्ये 15 एकरची झटका मशिन अवघ्या 5500 रुपयांमध्ये तर 25 एकरची झटका मशिन अवघ्या 8500 तर 50 एकरची 9500 रुपयांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच तुर शेंडा…

दिवाळीसाठी बाहेरगावी गेलेल्या शेतक-यांचे फोडले घर

जितेंद्र कोठारी, वणी: भाऊबीज निमित्त घरातील सर्वजण बाहेर गावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम लंपास केली. तालुक्यातील वांजरी गावात शुक्रवार मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेत चोरटांनी 32 हजारांचा…

झेडपी सदस्यावर हल्ला करणारा जेरबंद

भास्कर राऊत, मारेगाव: जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर यांना मारहाण करणाऱ्या युवकाला अखेर मारेगाव पोलीसांनी अटक केली आहे. मागील 7 ते 8 दिवसांपासून तो फरार होता. जि. प. सदस्य अनिल देरकर हे आपल्या मतदार संघातील वेगाव येथे फेरफटका मारत असताना…