Yearly Archives

2021

दारुच्या पव्व्याने केला घात, अपघातात काच पोटात जाऊन तरुणाचा मृत्यू

सुरेश पाचभाई, बोटोणी: मारेगावहून गावी परत जाणा-या दुचाकीसमोर अचानक म्हैस आडवी आली. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून दुचाकी खाली पडली. यात कमरेत ठेवलेले दारूचे पव्वे फुलटे व त्याचे काच पोटात गेल्याने चालकाचा मृत्यू झाला तर मागे बसलेला सहकारी…

कोरपना ते वणी मार्गाचे चौपदरीकरण करावे, आमदारांना निवेदन

तालुका प्रतिनिधी, वणी: चंद्रपूर - यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या कोरपना ते वणी मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरण करण्यात यावे. या मागणीसाठी राज्याचे माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून भारतीय जनता युवा…

मुस्लिम समाजाला शासकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण द्या

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यातील मुस्लिम समाज हा शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या अतिशय मागासलेला आहे. मुस्लिम समाजास शैक्षणिक आणि शासकीय 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय 2014 मध्ये झालेला आहे. या निर्णयाची मात्र अंमलबजावणी झालेली नसून मुस्लिम…

केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनला जागा देण्यास आक्षेप नाही- आ. बोदकुरवार

जितेंद्र कोठारी, वणी: केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनला जागा उपलब्ध करून देण्यास माझा काहीही आक्षेप नाही. मात्र यवतमाळ येथील माँ अन्नपूर्णा बहुद्देशीय प्रसारक मंडळ या संस्थेला नगरपरिषद मालकीची 20 हजार स्के. फूट जागा देण्यास माझा आक्षेप आहे.…

द बर्निंग कार : भांदेवाडा येथे धावत्या कारला आग

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील प्रख्यात श्रीक्षेत्र भांदेवाडा तीर्थक्षेत्र परिसरात शुक्रवारी एका बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. सायंकाळी 5.15 वाजता दरम्यान घडलेल्या या घटनेत कार चालकाचे प्राण थोडक्यात वाचले. माहितीनुसार एक हुंडाई…

संस्थेला जागा देण्यावरून नगराध्यक्ष आणि आमदार ‘आमने-सामने’

जितेंद्र कोठारी, वणी: नगर परिषदेचा कार्यकाळ संपुष्टात येत असताना एका वादग्रस्त ठरावावरून येथील आमदार आणि नगराध्यक्ष यांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटले आहे. नगरपरिषदच्या मालकीची तब्बल 20 हजार स्क्वेअर फूट जागा यवतमाळ येथील एका संस्थेच्या…

83: भारताच्या वर्ल्डकप विजयाचा रोमांचकारी प्रवास

बहुगुणी डेस्क, वणी: 1983 चा ऐतिहासिक वर्ल्ड कप जुन्या पिढीतील अनेकांनी बघितला असेल. आजच्या पिढीने याबाबत फक्त ऐकले आहे. कुठेही शर्यतीत नसताना किंवा कुणाच्या ध्यानीमनी नसताना धडाकेबाज कामगिरी करत हा वर्ल्ड कप कपिल देव यांच्या नेतृत्वात…

दुचाकी चोरली, मात्र नेताना चोरट्यांचे फुटले बिंग

जितेंद्र कोठारी, वणी: सिनेमा बघायला आलेल्या प्रेक्षकाची दुचाकी चोरणा-या दोन चोरट्यांना नागरिकांनी रंगहात पकडले. बुधवारी रात्री ही घटना घडली. प्रतीक विनायक भगत (23) व रोशन भीमराव मून (27) असे आरोपींचे नावे असून हे दोघेही वर्धा जिल्ह्यातील…

प्रेयसीनेच भाटव्याच्या मदतीने केला प्रियकराचा खून

जितेंद्र कोठारी, वणी: राजूर (कॉलरी) येथे चुनाभट्टी कर्मचाऱ्याच्या खून प्रकरणाचा वणी पोलिसांनी अवघ्या 3 दिवसात उलगडा केला. मृतक चुनाभट्टी सुपरवायझर अतुल खोब्रागडेच्या प्रेयसीनेच तिच्या भाटव्याच्या मदतीने गळा आवळून खून केल्याचे पोलीस तपासात…

डॉक्टर तुम्हीसुद्धा…! एका डॉक्टरची दुस-या डॉक्टरला मारहाण

जितेंद्र कोठारी , वणी: पेशाने दोन्ही डॉक्टर असून दोघही चांगले मित्रही होते. मात्र पैश्याच्या देवाण घेवाणवरून दोघात वाद होऊन प्रकरण मारहाण व नंतर पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले. डॉक्टरी पेशाला लज्जित करणारी ही घटना गुरुवार दुपारी शहरातील एक खासगी…