Yearly Archives

2021

स्पायडर मॅन आलाये… ऍक्शन आणि रोमांचसाठी तयार राहा…

बहुगुणी डेस्क, वणी: सुपरहिरोंच्या सिनेमाची वाट बघत असणा-यांची आता प्रतीक्षा संपली आहे. स्पायडर मॅन सिरिजचा नवीन सिनेमा स्मायडरमॅन: नो वे होम आज रिलिज होतोय. वणीतील प्रेक्षकांना सुजाता थिएटरमध्ये एसी आणि लक्झरीअस वातावरणात आपल्याला फॅमिलीसह…

विवाहितेला फेसबुकवर झाला प्यार… मुलगीही झाली, मात्र प्रियकराचा इन्कार

विवेक तोटेवार, वणी: पीडिता ही विवाहित होती. अचानक एक दिवस तिची एका तरुणाशी फेसबुकवरून मैत्री झाली. पुढे त्यांच्यात शारीरिक संबंध झाले. त्यातून तिला एक मुलगीही झाली. मात्र एक दिवस ही बाब तिच्या पतीला माहिती झाली. पतीने पीडितेला घराबाहेर…

एका महिलेची दुस-या महिलेस मारहाण

सुरेश पाचभाई, बोटोणी: शेतीच्या हिस्सेवाटणीच्या वादातून एका महिलेने दुस-या महिलेला काठीने मारहाण केली. यात महिला जखमी झाली. मारेगाव तालुक्यातील रोहपट येथे ही सोमवारी ही दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल…

पंचशील नगर मागील एका घराला भीषण आग

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील पंचशील नगरमध्ये एका घराला आज दुपारी 2.45 वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी घरातील साहित्य जळून खाक झाले आहे. स्थानिक लोकांनी आणि अग्नीशामन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.…

जम्बो पक्ष प्रवेशाने काँग्रेसमधली मरगळ दूर होणार ?

जितेंद्र कोठारी, वणी: नुकतेच राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार असल्याचे जाहीर केले. मात्र ते केवळ एकटे पक्ष प्रवेश करत नसून वणी विधानसभा क्षेत्रातील सुमारे 5000 कार्यकर्त्यांसह काँग्रेस…

लग्नाच्या आमिषाने आधी शरीरसंबंध, नंतर लग्न करण्यास टाळाटाळ

जितेंद्र कोठारी, वणी: लग्न करण्याची थाप मारुन एका उच्चशिक्षीत तरुणीशी शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या झरी तालुक्यातील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीने पाटण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुलाब लक्ष्मण मेश्राम (26) असे…

मैत्रिणीनेच केला विश्वासघात, दुष्कर्मासाठी आरोपीला दिली साथ

जितेंद्र कोठारी, वणी: एका अल्पवयीन मुलीने मैत्रीण असलेल्या दुसऱ्या अल्पवयीन मुलीवर मित्राकडून बलात्कार करायला लावल्याची धक्कादायक घटना रविवार 12 डिसेंम्बर रोजी उघडकीस आली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून मुकुटबन पोलिसांनी आरोपी आणि…

नायगाव जवळ अपघात, एक जागीच ठार, तर एक गंभीर

रमेश तांबे, वणी: भरधाव येणा-या एका झायलो गाडीने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक हा ठार झाला तर मागे बसलेला त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. रात्री 11.30 वाजताच्या सुमारास गुंजच्या मारोतीपासून काही अंतरावर नायगाव शिवाराजवळ हा…

एक हायवा वाहन तर दोन ट्रॅक्टरवर कारवाई

भास्कर राऊत, मारेगाव: गेल्या तीन दिवसांमध्ये तहसील कार्यालयाने केलेल्या कारवाईमध्ये एका हायवा वाहनावर तर दोन ट्रॅक्टर कारवाई करीत रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला. यातील दोन वाहनांवर दंडात्मक कारवाई केली असून एका वाहनावर…

मारेगाव नगरपंचायत निडवणूक: फक्त एकच नामांकन मागे

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतच्या उमेदवारांच्या नामांकन अर्जाची छानणी होऊन सोमवारी दि. 13 डिसेंबरला नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी फक्त एकच नामांकन अर्ज मागे घेण्यात आला. त्यामुळे एकूण 90 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात…