Yearly Archives

2022

सुजाता थिएटरमध्ये गुंजणार ‘हर हर महादेव’ची शिवगर्जना…..

बहुगुणी डेस्क, वणी: केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात आणि जगात कुठेही असणाऱ्या मराठी माणसाला सतत प्रेरणा देणारं, ऊर्जा देणारं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि, या अखंड उर्जेला सतत प्रवाही ठेवणारी गोष्ट म्हणजे हर हर महादेव ही…

ऍड. देविदास काळे यांचा सहकार क्षेत्रातील दबदबा अबाधित राहणार ?

जितेंद्र कोठारी, वणी: सहकार क्षेत्रात परिसरातील सर्वात जुनी व प्रतिष्ठित दि वसंत कॉपरेटीव्ह शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी लिमी. च्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी येत्या 6 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. ऍड. देविदास काळे यांच्या सहकार…

जांबुवतराव धोटेनंतर राजू उंबरकर हा ‘विदर्भवीर’ – प्रकाश महाजन

जितेंद्र कोठारी, वणी : जांबुंतराव धोटे नंतर जर कोणी विदर्भवीर असेल तर राजू उंबरकर आहे. राजू उंबरकर विदर्भ वीरच नाही तर विदर्भाचा सिंह आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले. ते आज वणी येथे…

…अन्यथा नगरपालिकेत डुकरं सोडणार, मनसेचा इशारा….

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट वराहांचा (डुक्कर) मुक्त संचार सुरू आहे. गल्ली बोळात फिरणाऱ्या वराहांच्या कळपामुळे वणीकर त्रस्त झाले आहे. घराचे किंवा सोसायटीचे दार अनावधानाने उघडे राहिले की मोकाट डुक्कर घरात घुसून नुकसान…

चुना फॅक्टरी मॅनेजरला मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: ठेका पद्धतीने काम करणाऱ्या मजुरांना रोजंदारीने (डेली वेज) काम करण्यास सांगितले म्हणून तिघांनी कंपनीच्या मॅनेजरला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वणी पोलीस स्टेशन हद्दीतील राजूर कॉलरी येथे 28 ऑक्टो. रोजी ही…

पूरग्रस्त अल्पभूधारक शेतकर्‍यांना उद्या मनसेकडून बियाणे वाटप

जितेंद्र कोठारी, वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून वणी उपविभागात राबविण्यात आलेली राजसाहेब ठाकरे पूरग्रस्त अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजनेतील लाभार्थी शेतकर्‍यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली…

रोहपट येथे 300 वृक्षारोपण करून ले. कर्नल वासुदेव आवारी यांना हरीत श्रद्धांजली

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीचे सुपुत्र शहीद लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ मारेगाव तालुक्यातील रोहपट येथे 300 वृक्षारोपण करण्यात आले. मंगळवारी दिनांक 1 नोव्हेंबर रोजी 10 वाजता हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सुहास…

Job Alert: वणीतील लेंसकार्ट (Lenskart) आउटलेटमध्ये नोकरीची संधी

बहुगुणी डेस्क, वणी: भारतातील टॉपची आयविअर कंपनी लेंसकार्टचे वणीतील शेवाळकर परिसर लवकरच आउटलेट सुरू होणार आहे. त्यासाठी या आउटलेटमध्ये सेल्स विभागात भरती सुरू झाली आहे. आयविअर क्षेत्रात (ऑप्टीकल दुकानात) काम करणा-या किंवा कोणत्याही सेल्स,…

गोठ्यात गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: तालक्यातील कोलार पिंपरी येथे एका तरुणाने गोठ्यात गळफास घेऊन आपले जीवन संपवले. अनिरुद्ध प्रकाश बोंडे (21) असे मृतकाचे नाव आहे. तो पिंपरी (कोलार) येथील रहिवासी होता. तो त्याच्या आई व भावासोबत राहायचा व दूध विक्रीचा…

वसंत जिनिंगचे अस्तित्व टिकवण्यासाठी जय सहकार पॅनलला बहुमताने निवडून द्या – ऍड. देविदास काळे

जितेंद्र कोठारी, वणी: सहकारी चळवळीचा परिसराच्या आर्थिक विकासामध्ये महत्वपूर्ण सहभाग आहे. मात्र शासनाने पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी संस्थांना झुकते माप देत विदर्भाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आपल्या भागातील सहकार क्षेत्र टिकवणे गरजेचे आहे.…