Yearly Archives

2022

ब्रेकिंग: कायरजवळ दोन दुचाकी व ट्रकचा विचित्र अपघात, स्कुटीस्वार जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी: वणी मुकूटबन राज्य महामार्गावर आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास दोन दुचाकी व ट्रकचा विचित्र अपघात घडला. या अपघातात प्लेजर मोपेड चालकाचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर मोटरसायकल चालक बाबत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान विटा…

आर्याची भरारी…! विशाखापट्टनम येथील वुमन्स T-20 क्रिकेट तुर्नामेंटसाठी निवड

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील साने गुरुजी येथील रहिवासी असलेली आर्या प्रभाकर गोहणे हिची विशाखापट्टनम येथे होणा-या सिनियर वुमन्स t-20 तुर्नामेंटसाठी विदर्भ संघात निवड झाली आहे. सदर तुर्नामेंट हे बीसीसीआय तर्फे आयोजित करण्यात आले असून संपूर्ण…

पुनर्वसनावरून चर्चा फिसकटली… राजूर येथील महिलांचे दिवाळीतही आंदोलन सुरूच

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शुक्रवारी दिनांक 21 ऑक्टोबर रोजी उपोषणाच्या पाचव्या दिवशी उपोषण मंडपाला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी भेट दिली. त्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या सोबत चर्चा करून रेल्वे व वेकोलि अधिकारी यांच्या समक्ष संघर्ष समिती…

जिल्हा पोलीस दलाची धुरा आता पवन बनसोड यांच्या खांद्यावर

जितेंद्र कोठारी, वणी : राज्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची बदलीचे खलबत्ते सुरु असताना यवतमाळ जिल्हा पोलिस दलाची धुरा आता औरंगाबादचे पोलीस उपायुक्त पवन बनसोड याना सोपविण्यात आली आहे. याबाबत शुक्रवार 21 ऑक्टो. रोजी राज्य गृह मंत्रालयाने…

आझाद इलेक्ट्रृनिक्समध्ये ग्राहकांना रोज 1 लाख रुपये जिंकण्याची संधी

बहुगणी डेस्क, वणी: शहरातील अल्पावधीतच लोकप्रिय आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे दिवाळी निमित्त आज पर्यंतची सर्वात मोठी ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. या ऑफर अंतर्गत प्रत्येक खरेदीवर…

राष्ट्रसंताची पुण्यतिथी आणि गावकऱ्यांनी घेतला वृक्षारोपणचा वसा

जितेंद्र कोठारी, वणी : महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी निमित्त प्रत्येक ठिकाणी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्या जाते. मात्र वणी तालुक्यातील दरा (साखरा) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने गावात…

पोलिसांनी अडविले आणि त्यांनी चक्क रस्त्यावर झोपून केला अभ्यास

जितेंद्र कोठारी, वणी : दिवाळीत गावी येण्यासाठी मित्रासह दुचाकीवर बसून स्टेशन जाणाऱ्या तरुणाची दुचाकी पोलिसांनी अडविली. गाडीचे कागदपत्र ,ड्रायव्हिंग लायसन्स आणि ट्रेन रिजर्वेशनचे तिकीट दाखवूनही पोलिसांनी दुचाकी सोडली नाही. अखेर ज्या…

अवैध सायडिंग विरोधात राजूरवासीयांनी फुंकले रणशिंग, महिलांचे आमरण उपोषण सुरू

पुरुषोत्तम नवघरे, वणी: राजूर येथे रेल्वे व वेकोलिचा माध्यमातून राजूरवासीयांच्या मूलभूत हक्कावर होत असलेल्या गळचेपी मुळे राजूर बचाव संघर्ष समितीचे वतीने आजपासून बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. वणी येथील उपविभागीय कार्यालयासमोर चार…

वणीत दुपारी विजेच्या कडकडाटासह पावसाचे तांडव, जनजीवन विस्कळीत

जितेंद्र कोठारी, वणी: वणी शहरात आज सोमवारी दुपारी 3 वाजता सुमारास परतीच्या पावसाने एक तास जोरदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह सुरू झालेल्या पावसामुळे बाजारपेठेतील विक्रेते व खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. वणी तालुक्यात…

पेंटर ठरला बुलेटचा मानकरी, कोणते खेळाडू ठरलेत बक्षिसांचे मानकरी ?

विवेक तोटेवार, वणी: गेल्या 11 दिवसांपासून वणीत रंगलेले क्रिकेटचे महायुद्ध अखेर शांत झाले. या लीगमध्ये एकापेक्षा एक मॅचचा थरार प्रेक्षकांनी अनुभवला. अत्याधुनिक तंत्राचा वापर, सर्टिफाईड पंच, उत्कृष्ट समालोचन, हजारों प्रेक्षकांची उपस्थिती व…