Yearly Archives

2022

संगणक परिचालकांचा हिवाळी अधिवेशनावर मोर्चा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या वतीने आज दिनांक 21 डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर विविध मागण्या घेऊन मोर्चा काढण्यात आला. ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालकांना 6970 रुपये असे…

वणीत सकल जैन समाजाचा भव्य मुक मोर्चा व निवेदन

जितेंद्र कोठारी, वणी: जैन समाजाचे पवित्र श्रद्धास्थान असलेल्या श्री सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ बनवण्याचा प्रस्ताव झारखंड सरकार यांनी केंद्र सरकारकडे पाठविला आहे. त्याच्या विरोधात वणी येथील सकल जैन समाजाच्या वतीने बुधवारी…

तेरवीला जातो असे सांगून गेलेल्या शेतक-याचा आढळला शेतात मृतदेह

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील नरसाळा येथील शेतकरी रामदास केशव ठाकरे (60) यांनी मंगळवारी दि. 20 डिसेंबरला विष प्राशन करून आपले जीवन संपवले. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. शेतात समाधानकारक उत्पन्न होत नसल्याने, कुटुंबाचा उदरनिर्वाह तसेच…

ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर… अवघ्या एका मतांनी ‘या’ ग्रामपंचायतीतील सरपंचपदाचे…

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील 17 ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत सरपंचपदासाठी 56 उमेदवार रिंगणात होते. तर 137 सदस्यपदासाठी 344 उमेदवार उभे होते. यात सर्वात महत्त्वाची व मोठी समजल्या जाणा-या चिखलगाव…

वणी पोलिसांची दोन ठिकाणी मटका अड्यावर धाड

जितेंद्र कोठारी, वणी : शहरात विविध ठिकाणी लपून छपून मटका जुगार व्यवसाय सुरु आहे. याबाबत ठाणेदार प्रदिप शिरस्कर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वणी पोलिसांनी सोमवार 19 डिसेंबर रोजी भाजी मंडी व सिंधी कॉलोनी परिसरात रेड करून 3 जणांना…

विमा अभिकर्त्या शोभा राऊत यांना प्रतिष्ठित MDRT बहुमान

जितेंद्र कोठारी, वणी: भारतीय जीवन विमा निगम (LIC) वणी शाखेच्या विमा अभिकर्त्या शोभा निरंजन राऊत (0081799K) यांना विमा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा MDRT हा बहुमान मिळाला आहे. भारतीय जीवन विमा निगमच्या वणी शाखेत वर्ष 2023 साठी MDRT होण्याचा बहुमान…

शालेय विद्यार्थीनीला फूस लावून पळवले

जितेंद्र कोठारी, वणी: 10 वर्गात शिकणारी विद्यार्थीनी ट्यूशनला गेली. मात्र ती घरी परतलीच नाही. वणीत शनिवारी ही घटना घडली. अज्ञात इसमाने मुलीला फूस लावून पळवल्याच्या संशयावरून मुलीच्या पालकांनी याबाबत वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.…

वनोजादेवी येथे कीटकनाशक पिऊन शेतक-याची आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील वनोजादेवी येथील शेतकरी अधिकराव कृष्णाजी घोरुडे (60) यांनी रविवार दि. 18 डिसेंबरला कीटकनाशक प्राशन करून आपले जीवन संपवले. शेतात समाधानकारक परिस्थिती नसल्याने त्याचा उत्पन्नावर परिणाम झाला. कुटुंबाचा…

मुकुटबन येथे भगवान पार्श्वनाथ जन्म कल्याणक महोत्सव उत्साहात साजरा

जितेंद्र कोठारी, मुकुटबन : जैन धर्माचे 23 वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांचा जन्म कल्याणक महोत्सव मुकुटबन येथे रविवार 18 नोव्हेंबर रोजी उत्साहाने साजरा करण्यात आला. राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदऋषी जी म.सा. यांचे सुशिष्य श्रमण संघीय उप…